baby names and meaning

वेदांवरुन आणि 'ऋ' अक्षरावरुन अशी मुलींची मॉडर्न नावे आणि अर्थ जुनीच

Girls Baby Names And Meaning : मुलींसाठी नाव शोधणे हा मोठा टास्क असतो. अशावेळी पालक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. वेदावरुन मुलींची ठेवा. 

Jul 25, 2024, 05:44 PM IST

आद्याक्षरावरुन मुलांची नावे आणि अर्थ

अनेक पालक मुलांसाठी नावं निवडताना इंग्रजी आद्याक्षरावरुन ठेवणे पसंत करतात. तेव्हा पुढील नावांचा विचार करा. 

Jul 6, 2024, 09:00 AM IST

केसरी नंदन असलेल्या हनुमानाच्या नावावरुन मुलींचा नावे, लेटेस्ट नावांची यादी

जर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव देवाच्या प्रेरणेने ठेवले तर तुमच्या मुलामध्ये अनेक गुण येतात. हनुमान जी नंतरच्या बाळाची नवीनतम नावे जाणून घेऊया. 

Jun 4, 2024, 02:15 PM IST

Holi 2024 : होळीनिमित्त जाणून घेऊया 'क' अक्षरावरुन श्रीकृष्णाची नावे आणि अर्थ

K Letter Hindu Baby Names Lord : होळी आणि श्रीकृष्णाचं नातं हे अतिशय खास आहे. या होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने आणि श्रीकृष्णाची 'क' अक्षरावरुन नावे जाणून घेऊया. 

Mar 22, 2024, 01:09 PM IST

मुलांची 9 क्यूट नावे, जी नावे घेणे आजी-आजोबांनाही सहज शक्य

मुलांना नाव ठेवताना पहिलं ते उच्चारण किती सोपं आहे, हे समजून घेणे महत्त्वाचं आहे. 

Jan 23, 2024, 05:59 PM IST

राहाचा चेहरा तर दिसला पण नावाचा अर्थ काय? अबराम अन् तैमुरचाही अर्थ जाणून घ्या

Raha Baby Name Meaning : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी लेक 'राहा' चा चेहरा जगासमोर पहिल्यांदा दाखवला. यानंतर पुन्हा एकदा राहाची चर्चा सुरु झाली. अनेक चाहत्यांना पुन्हा एकदा स्टार किड्सची नावे आणि त्यांच्या नावांचा अर्थ आम्ही सांगणार आहोत. 

Dec 26, 2023, 11:21 AM IST

नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांची ट्रेंडिंग नावे

November Baby Names And Meaning : नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांची नावे आणि अर्थ. आताची अतिशय युनिक आणि ट्रेंडिंग नावांची यादी 

Nov 6, 2023, 12:03 PM IST