baby patankar

एम डी ड्रग्ज प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचला झटका, काळोखेला जामीन

२२ कोटी रुपयांच्या एम डी ड्रग्ज प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचला न्यायालयाने जोरदार झटका दिलाय. १२२ किलो एम डी ड्रग्ज प्रकरण मुंबई क्राईमब्राचंच्या हातून जवळपास निसटले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी धर्मराज काळोखेला मुंबई सत्र न्यायालयाने ५ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन दिलाय. 

Aug 8, 2015, 09:57 AM IST

'ड्रग्ज' झाले 'अजिनोमोटो'; बेबी पाटणकरला जामीन

२२ कोटी रुपयांच्या एम डी ड्रग्स प्रकरणात मुंबई क्राईम ब्रान्चला जोरदार झटका बसलाय. हे प्रकरण आता मुंबई क्राईम ब्राचंच्या हातून जवळपास निसटल्यात जमा आहे... कारण या प्रकरणातील प्रमुख आरोपी बेबी पाटणकर हिला जामीन मंजूर करण्यात आलाय. 

Jul 16, 2015, 04:05 PM IST

ड्रग्ज माफिया बेबी पाटणकरशी संपर्क, पाच पोलिसांना अटक

ड्रग्ज माफिया बेबी पाटणकर हिच्या संपर्कात असणाऱ्या बरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पाच पोलिसांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.  

May 30, 2015, 09:24 AM IST

ड्रग्ज तस्कर धर्मराज काळोखेच्या 'बेबी'ला अखेर अटक

महिला ड्रगमाफिया असलेल्या बेबी पाटणकरला अखेर अटक करण्यात आलीय. बेबी पाटणकर ही एक खतरनाक ड्रग तस्कर म्हणून ओळखली जाते. 

Apr 22, 2015, 05:37 PM IST

ड्रग्ज तस्कर धर्मराज काळोखेची बेबी... आणि बेबीची माया!

गेल्या 15 वर्षांपासून ड्रग्ज तस्करीतून बेबी पाटणकर नावाच्या महिलेनं करोडो रूपयांची माया जमवलीय. बेबीचा बॉयफ्रेंड आणि निलंबित पोलीस कॉन्स्टेबल धर्मराज काळोखे याच्या चौकशीतून हा गौप्यस्फोट झालाय. बेबी पाटणकर माया मेमसाब कशी बनली पाहुयात... 

Mar 25, 2015, 08:02 PM IST