Bad Breath : तोंड उघडताच दुर्गंधी येतेय, 'या' घरगूती गोष्टी करून पाहा
तुम्हाला तुमचे तोंड व्यवस्थित स्वच्छ करण्याची सवय लावावी लागेल. दात घासल्यानंतर जीभ स्वच्छ करायला विसरू नका. तुम्ही माउथवॉश देखील वापरू शकता. याशिवाय कोमट मिठाच्या पाण्याने दिवसातून दोनदा गुळण्या केल्याने दात आणि हिरड्या व्यवस्थित स्वच्छ होतात.
Nov 29, 2022, 10:19 PM ISTCavity वर रामबाण उपाय 'या' घरगुती गोष्टींमुळे दात होतील चकाचक
Tooth Cavity पासून सुटका हवी असेल तर करा या घरगुती वस्तुंचा उपयोग
Nov 3, 2022, 04:15 PM ISTब्रश करूनही तोंडांचा वास येत असेल तर लगेचच सोडा 'या' सवयी
तुमच्या या सवयींमुळेही तुम्ही ब्रश करूनही तुमच्या तोंडाचा उग्र वास येऊ शकतो
Aug 26, 2022, 10:46 PM IST