Bad Dreams : तुम्हालाही रात्री वाईट स्वप्न पडतात? 'या' आजाराचे आहेत हे संकेत
तुम्हालाही जर वाईट स्वप्न पडत असतील तर सावधान व्हा, अशी वाईट स्वप्न वारंवार पडणं चांगलं लक्षण नाही. तुमच्या फिटनेससाठी हे चांगलं नाही. नेमकं आम्ही का असं म्हणतोय जाणून घेऊया.
Oct 25, 2022, 03:45 PM ISTवाईट स्वप्न पडत असतील तर करा हे ८ सोपे उपाय
स्वप्न पाहणं खूप चांगलं असतं. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात स्वप्न पाहत असतात. पण काही स्वप्न आपल्याला घाबरवतात. अनेक जणांना रात्री झोपेत वाईट स्वप्न पडतात. अशा वाईट स्वप्नांपासून दूर राहण्यासाठी अग्निपुराणात काही सोपे उपाय सांगितले आहेत. जाणून घ्या हे उपाय...
Aug 17, 2015, 06:04 PM ISTरात्री भुतांची स्वप्नं पडत असल्यास...
उत्तम प्रकृतीसाठी रात्री ६-८ तास झोपणं आवश्यक असतं. तसं न झाल्यास नंतर दिवसभर सुस्ती राहाते. तब्येत बिघडण्याची शक्यता असते. काहीजणांना अनेक कारणंमुळे शांत झोप लागत नाही.
Jul 27, 2012, 04:51 PM IST