पालकांची माघार, तरीही खटला सुरूच राहणार, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटरबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय.
Feb 7, 2025, 08:32 PM ISTबदलापूर प्रकरणातील हायकोर्टाची सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब
High Court hearing in Badlapur case adjourned till Thursday
Feb 3, 2025, 08:50 PM ISTफेक एन्काऊंटर करून भाजपशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आलं
Vijay Wadettiwar Tweet On Badlapur Case Akshay Shinde
Jan 20, 2025, 04:30 PM ISTअक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलिसच जबाबदार, न्यायालयीन चौकशीचा अवाहाल हायकोर्टात सादर
Police responsible for badlapur case Akshay Shinde encounter inquiry submitted to High Court
Jan 20, 2025, 04:25 PM ISTBreaking News : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; फरार असलेला शाळेचे संस्थापक आणि सचिवाला अटक
बदलापूर शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी शाळेचे संस्थापक आणि सचिवाला अखेर अटक करण्यात आली आहे.
Oct 2, 2024, 10:27 PM ISTबदला पुरा : मुंबईत गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असलेले पोस्टर, सुप्रिया सुळे म्हणतात 'मिर्झापूर सीरिजमध्ये...'
Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मुंब्रा बायपास रोडवर पोलीस व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला... अक्षय शिंदेला पोलीस तळोजा जेलमधून ठाण्यात नेत होते.
Sep 25, 2024, 02:33 PM ISTजिथं बलात्कार झाला तिथचं पोलिसांनी आरोपींचा शेवट केला, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं?
Hyderabad Encounter Case: 9 दिवसात न्याय, 4 बलात्काऱ्यांचा 15 मिनिटांत खात्मा, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं? बदलापूर एन्काऊंटरमुळे देशभरात पुन्हा याची चर्चा होत आहे.
Sep 23, 2024, 10:08 PM ISTउत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवाल
Badlapur Case : मुलींच्या बाबतीत समाजाची भूमिका आणि मुलींकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन पाहता परिस्थिती बदलण्यासाठी आता आणखी वेळ दवडून चालणार नाही असाच आग्रही सूर मुंबई उच्च न्यायालयानं आळवला आहे.
Aug 28, 2024, 09:04 AM IST
अक्षय शिंदेची 3 लग्न, बायकोचाही जबाब नोंदवणार; सरकारनं आरोपीविषयी कोर्टात काय सांगितलं?
Badlapur School Case: बदलापूर अत्याचार प्रकरणात मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावरणी पार पडली. यावेळी खंडपीठाने एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले.
Aug 28, 2024, 07:24 AM IST'बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्याला भर चौकात'.. पंकजा मुंडे संतापल्या
बदलापूर घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देतना तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
Aug 27, 2024, 06:28 PM ISTBadlapur | बदलापूरच्या शाळेत त्या दोघी असत्या तर ती घटना घडली नसती, धक्कादायक अहवाल
Badlapur Case Inquiry Report Submited
Aug 26, 2024, 10:10 PM IST'त्या असत्या तर हा प्रकार घडला नसता' बदलापूर प्रकरणात दीपक केसरकर यांचं मोठं विधान... अहवाल समोर
Badlapur Case : बदलापूर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाने एक समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आला आहे. याबाबतची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
Aug 26, 2024, 03:59 PM ISTBadlapur | बदलापूर प्रकरण भयंकर, माणुसकीला काळीमा फासणरी घटना - जितेंद्र आव्हाड
NCP Leader Jitenra Avhad Statement on Badlapur Case
Aug 24, 2024, 07:50 PM ISTपंधरा दिवसांत वारंवार आत्याचार? बदलापूर प्रकरणी समितीचा अहवाल सादर... धक्कादायक माहिती उघड
Badlapur Case : बदलापूरमधल्या एका शाळेत दोन चिमुकीलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालात धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. पीडित मुलींवर 15 दिवसांत अनेक वेळा आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे.
Aug 24, 2024, 06:31 PM IST'कँटिनवाला अंकल मला त्रास देतो' नायगावमध्ये 7 वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या कँटिनमध्ये लैंगिक अत्याचार
Naigaon Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर शाळेच्या सफाई कामगाराकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता वसईतील नायगावमध्ये लैंगिक अत्याचाराची अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे.
Aug 24, 2024, 05:45 PM IST