badlapur police

पत्नीचा मृत्यू झालाय समजून पतीने स्वतःला संपवलं; बदलापुरातील धक्कादायक प्रकार

Badlapur Crime : पत्नीला संपवण्याचा प्रयत्न करुन पतीने स्वतःही जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये घडला आहे. जखमी पत्नीवर सध्या बदलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Jul 16, 2023, 08:12 AM IST

आधी दारु प्यायले नंतर भांडभांड भांडले अन्... बदलापुरात पतीचे पत्नीसोबत धक्कादायक कृत्य

Badlapur Crime : बदलापुरात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु असल्याचीही माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

Jun 29, 2023, 10:07 AM IST

याला म्हणतात खरी माणुसकी! पोलिसांनी वर्गणी काढून जखमी कुत्र्याचे ऑपरेशन केले

खाकी वर्दी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो कडक शिस्तीचा माणूस. मात्र, त्याच्या मनातही प्राणी मित्र लपला असतो हे बदलापूरतील एका प्रसंगावरून समोर आले आहे. एक जखमी कुत्र्याला (injured dog)पोलिसांनी जीवदान दिले आहे. बदलापूर पोलिसांनी(Badlapur police) वर्गणी काढून कुत्र्याच्या पिलाचे ऑपरेशन केले आहे. पोलिसांच्या या माणुकसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Nov 28, 2022, 09:12 PM IST

'झुकेगा नही' म्हणणाऱ्या 'पुष्पा'ला झुकवलं, महिलांनी बदड बदड बदडलं, VIDEO VIRAL

महिलांनी मारहाण करून दिलं पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल
 

Apr 4, 2022, 11:26 AM IST

बदलापूर | अपहरणाचा डाव बहिणीने उधळला

बदलापूर | अपहरणाचा डाव बहिणीने उधळला

Nov 7, 2017, 01:45 PM IST