baharla ha madhumaas marathi song

VIDEO : ‘महाराष्ट्र शाहीर’च्या ‘बहरला हा मधुमास’वर हिंदी कलाकारही थिरकले, जबरदस्त डान्स व्हायरल

Baharla Ha Madhumaas : ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं सोशल मीडियावर चांगलच ट्रेंड होत आहे. या गाण्यानं फक्त मराठी प्रेक्षकांना नाही तर सगळ्यांना वेड लावलं आहे. आता चक्क हिंदी कलाकार या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हे पाहून नक्कीच सगळ्यांना आनंद झाला आहे. 

Apr 28, 2023, 12:10 PM IST