bajirao peshwa

पाहा कुठे आहे बाजीराव पेशव्यांची समाधी

समाधी स्थळ - ‘रावेर-खेडी’ – पश्चिम निमाड, जिल्हा. खरगोन-मध्यप्रदेश

Dec 29, 2015, 09:37 PM IST

बाजीराव पेशव्यांसारख्या बॉडीसाठी रणवीरने काय केलं?

मुलाखतीत रणवीरने मान्य केलं आहे की, बाजीराव पेशव्यांचा रोल करणे त्याच्यासाठी फार कठीण होते. शुटिंग शिवाय रणवीर आठ तास ट्रेनिंग करत होता, यात तो दोन तास स्पीच आणि उच्चारांचं ट्रेनिंग घेत होता, चार तास घोड्याची रपेट होती, आणि इतर दोन तास फिजिकल वर्कआऊटचाही समावेश आहे.

Dec 16, 2015, 11:28 PM IST