balasaheb thorat

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे डावपेच नाहीत पण...'- बाळासाहेब थोरात

उद्धव ठाकरेंचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केलंय. 

Feb 23, 2020, 12:56 PM IST

एल्गार परिषदेचा तपास NIA कडे देणे हे चिंताजनक - बाळासाहेब थोरात

एल्गार परिषदेचा (Elgar Parishad) तपास हा एनआयएकडे (NIA) देणे हे आम्हाला चिंताजनक वाटत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

Feb 18, 2020, 07:02 PM IST

एल्गारचा तपास NIA कडे देण्याचा निर्णय संशयास्पद- बाळासाहेब थोरात

हा एकूणच प्रकार पुरोगामी विचारवंतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे.

Feb 18, 2020, 02:12 PM IST

१०० युनिट वीज मोफत दयायला हरकत नाही- बाळासाहेब थोरात

उर्जामंत्री नितीन राऊत सध्या या प्रस्तावाचा अभ्यास करत आहेत. 

Feb 10, 2020, 04:14 PM IST

अर्थसंकल्प २०२० : 'महिलांसाठी काही नाही, कुचकामी बजेट'

 केंद्रीय अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी, काँग्रेसकडून टीका.

Feb 1, 2020, 05:44 PM IST

केंद्राचा अर्थसंकल्प मुंबई आणि महाराष्ट्रासाठी निराशाजनक- बाळासाहेब थोरात

बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा आहे?

Feb 1, 2020, 03:21 PM IST

काँग्रेसकडून राज ठाकरेंचे कौतुक; बाळासाहेब थोरात म्हणाले...

लोकसभा निवडणुकीवेळी राज यांनी मोदी-शहा या जोडगोळीविरोधात झंझावाती प्रचार केला होता.

Jan 27, 2020, 02:39 PM IST

भविष्यात अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत बाळासाहेब थोरात यांचा इशारा

 भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला 

Jan 16, 2020, 02:58 PM IST

वडेट्टीवार नाराज, कोणाला कोणते खाते द्यायचा हा श्रेष्ठींचा निर्णय - थोरात

 ठाकरे सकारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे अजूनही नाराज आहेत. त्यांनी आज मंत्रिंमंडळ बैठकीला चक्क दांडी मारली.  

Jan 7, 2020, 07:48 PM IST

कृपाशंकर सिंहांना पुन्हा काँग्रेसप्रेमाचा उमाळा; बाळासाहेब थोरातांच्या भेटीला

 आता राज्यात सत्तापालट झाल्यानंतर कोणतीही भीडभाड न बागळता त्यांनी पुन्हा काँग्रेसशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. 

Jan 6, 2020, 07:44 PM IST

... म्हणून बाळासाहेब थोरातांचा पालकमंत्रीपद सोडण्याचा निर्णय

काँग्रेसच्या वाट्याला १० पालकमंत्री पदे आली आहेत.

Jan 5, 2020, 10:42 PM IST

...म्हणून बाळासाहेब थोरात पालकमंत्रिपद स्वीकारणार नाहीत

मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेसमधील अनेक आमदार नाराज

Jan 5, 2020, 11:24 AM IST

थोडीसी नाराजी, पण पाच वर्षे सरकार चालवाचे आहे - बाळासाहेब थोरात

'पाच वर्षे हे सरकार चालवायचे आहे.'

Jan 4, 2020, 09:33 PM IST

संभाव्य खातेवाटपावर बाळासाहेब थोरात म्हणतात..

काळपर्यंत संभाव्य खातेवाटप होईल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. 

Jan 2, 2020, 01:42 PM IST
Mumbai Congress Balasaheb Thorat To Meet CM Thackeray For Rural Department Ministry PT1M12S

मुंबई | महाविकासआघाडीत कृषी, सहकार, ग्रामविकाससाठी रस्सीखेच

मुंबई | महाविकासआघाडीत कृषी, सहकार, ग्रामविकाससाठी रस्सीखेच

Jan 1, 2020, 05:40 PM IST