balasaheb thorat

Headlines Today 7 Am 22 June 2022 PT1M11S

Headlines | मॉर्निग हेडलाईन्स | 22 June 2022 | News Update

Headlines Today 7 Am 22 June 2022

Jun 22, 2022, 08:00 AM IST

मोठी बातमी । काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात राजीनामा देण्याच्या मनस्थितीत

 Congress leader Balasaheb Thorat angry : या घडीला काँग्रेसच्या गोटातली आणखी एक धक्कादायक बातमी. विधानपरिषदेच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, धुसफूसही उघड व्हायला लागली आहे.

Jun 21, 2022, 08:57 AM IST
Congress Candidate Chandrakant Handore Brief Media On Vidhan Parishad Election PT1M1S
 Shiv Sena Sanjay Raut Brief Media On Vidhan Parishad Election PT3M11S

आमदार फोडण्यासाठी भाजपने दबाव आणला - संजय राऊत

Shiv Sena Sanjay Raut Brief Media On Vidhan Parishad Election

Jun 20, 2022, 12:45 PM IST
Congress Leaders In Bus Confident Of Winning Vidhan Parishad Election PT1M21S
Congress Balasaheb Thorat And Ashok Chavan Reached To Meet DCM Ajit Pawar PT1M46S

'राहुल गांधी देशाचा आवाज, सूडबुद्धीची कारवाई सहन करणार नाही' काँग्रेस आक्रमक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Jun 16, 2022, 05:26 PM IST
Mahavikas Aghadi will contest for six seats in the Legislative Council PT45S

Video | महाविकास आघाडीने विधान परिषदेसाठी कसली कंबर

Mahavikas Aghadi will contest for six seats in the Legislative Council

Jun 8, 2022, 09:55 AM IST

...आणि अजित पवारांनी रस्त्यावर पडलेला चॉकलेटचा कागद उचलला !

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आज मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अजितदादांचा एक प्रसंग सांगितला. पर्यावरण दिन असल्याने कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर अर्थातच पर्यावरण, निसर्ग याबाबत बोलत होते. मात्र महसूलमंत्री यांनी तर भाषणात पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणून कसे वागावे याबाबत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच उदाहरण दिले.

Jun 5, 2022, 09:40 PM IST