Balasaheb Thorat | काँग्रेसमध्ये मोठा भूकंप
Maharashtra Congress President Nana Patole Brief Media On Balasaheb Thorat Controversy
Feb 7, 2023, 11:55 AM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, बाळासाहेब थोरात यांचा पदत्याग
Maharashtra Political News : राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.
Feb 7, 2023, 11:06 AM ISTPolitical News : बाळासाहेब थोरात यांच्या गटनेतेपदाला धोका, काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय?
Political News : राज्याच्या राजकारणात अनेक गोष्टी घडत असतानाच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या गटनेतेपदानं अनेकांच्या नजरा वळवल्या. आता त्यामागे नेमकं कारण काय हाच प्रश्न अनेकांना पडत आहे.
Feb 7, 2023, 07:26 AM IST
Maharastra Politics: काँग्रेसमध्ये चाललंय काय? थोरात विरुद्ध पटोले वाद पेटला, थेट हायकमांडकडे तक्रार
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे आता काँग्रेस पक्षात कुरबुरी सुरू असल्याचं समोर येतंय.
Feb 6, 2023, 08:29 PM ISTNana Patole vs Balasaheb Thorat | नाना पटोलेंसह काम करण अशक्य, नाना पटोले-बाळासाहेब थोरत वाद विकोपाला
Congress Leader Balasaheb Thorat On Nana Patole Politics
Feb 6, 2023, 12:25 PM ISTबाळासाहेब थोरात यांचे पत्र दाखवा मगच... कॉंग्रेस नेत्यांच्या नाराजीवर नाना पटोलेंचे विधान
सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीवरुन सुरु झालेला वाद हा कॉंग्रेसच्या आजी माजी प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचला आहे. बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे म्हटले जात आहे
Feb 6, 2023, 11:31 AM ISTSatyajeet Tambe: अखेर सत्यजीत तांबे यांनी मारली बाजी, माविआच्या शुभांगी पाटील पराभूत!
Nashik Graduate Constituency Election Result : बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ल्यात, महाविकास आघाडीचे सर्व पाठबळ असूनही शुभांगी पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे.
Feb 2, 2023, 11:27 PM ISTCongress । नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांना दिला दे धक्का
Congress Nana Patole Dismissed Ahmednagar Executive As Setback To Balasaheb Thorat
Jan 27, 2023, 01:20 PM ISTCongress : काँग्रेसची 'या' जिल्ह्यातील कार्यकारणी बरखास्त, नाना पटोले यांचा थोरात यांना 'दे धक्का' !
Congress : काँग्रेसने तडकाफडकी मोठा निर्णय घेत अहमदनगरमधील काँग्रेसची कार्यकारणी (Congress Committee ) बरखास्त केली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar ) राजकारण आता ढवळून निघत आहे.
Jan 27, 2023, 08:48 AM ISTSatyajit Tambe News: सत्यजित तांबे प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उच्च शिक्षण घेतलेल्या डिग्रीवरच प्रश्नचिन्ह
सत्यजित तांबे यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेल्या माहितीबाबत डॉ अभिषेक हरिदास यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. सत्यजित तांबेचे कोणते प्रतिज्ञापत्र खरे? सत्यजित तांबेची कोणती पदवी खरी? सत्यजित तांबेनी दिली निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिला का असे अनेक प्रश्न डॉ अभिषेक हरिदास यांच्या दाव्यामुळे उपस्थित झाले आहेत.
Jan 14, 2023, 06:03 PM ISTSatyajeet Tambe | सत्यजितना भाजपचं तिकीट न देण्यात थोरातांची भूमिका? पाहा Inside Story
Thorat's role in not giving Satyajitna BJP ticket? See Inside Story
Jan 13, 2023, 09:10 PM ISTSatyajeet Tambe | कुणी लिहिली तांबेंच्या उमेदवारीची स्क्रिप्ट? काँग्रेसला कुणी बनवलं मामा? पाहा स्पेशल रिपोर्ट
Who wrote the script of Tambe's candidacy? Who made Congress? See Special Report
Jan 13, 2023, 08:55 PM ISTSatyajit Tambe : आदल्या रात्रीच अजित पवारांना सगळं माहित होतं आणि त्यांनी... सत्यजित तांबे प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट
सत्यजित तांबेंबाबत अजित पवारांना आधीच कल्पना होती. 'सत्यजित तांबेंबाबत मी थोरातांना आधीच सांगितलं होतं असे अजित पवार म्हणाले. अर्ज भरण्याच्या आदल्या रात्रीच साधव केल्याचे अजित पवारांनी सांगितले. थोरातांनी अजित पवारांकडे दुर्लक्ष का केलं? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
Jan 13, 2023, 08:45 PM ISTDevendra Fadanvis Satyajeet Tambe | सत्यजित तांबेंबाबत फडणवीसांचं सूचक विधान, पाहा काय म्हटले फडणवीस
Fadnavis's indicative statement about Satyajit Tamba, see what Fadnavis said
Jan 13, 2023, 08:45 PM ISTSatyajit Tambe : कुणी लिहिली तांबेंच्या उमेदवारीची स्क्रिप्ट? काँग्रेसला कुणी बनवलं 'मामा'? फडवीसांनी गेम फिरवला
काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने त्यांची उमेदवारी अपक्ष जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे आज राबवण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत भाजपच्या चार उमेदवारांनी अर्ज भरूनही त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, हे समोर आलंय. त्यामुळे या खेळीमागे भाजपची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा सध्या नगर जिल्ह्यात रंगली आहे.
Jan 13, 2023, 06:15 PM IST