baldness

केसगळतीला कारणीभूत ठरतील 'हे' पदार्थ

आजकाल हेअरफॉल होणं ही एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. इतकंच नाही तर तरुण मुलांचे देखील केस गळतात. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या गोष्टींमुळे केस गळतीची समस्या जास्त होते. त्याविषयी आपण आज जाणून घेऊया...

Aug 3, 2024, 06:23 PM IST

टक्कल कसं घालवायचं?

Baldness treatment:जास्वंदाच्या तेलात एमिनो अॅसिड आणि विटामिन्स असतात. यामुळे केसांना भरपूर पोषण मिळते. लिंबाचा रस नारळाच्या तेलासोबत लावा. लिंबाच्या रसात आयर्न असते. यामुळे डॅंड्रफ दूर होतो. टक्कल पडण्यापासून दूर राहण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा तेलाने मालिश करा. केसांची वाढ चांगली होईल. केसांना कोरफड लावा. यामुळे माथ्याची त्वचा मॉश्चराइज होते आणि तिला पोषण मिळते.

Jun 18, 2024, 10:03 PM IST

पुरुषांना का पडतं टक्कल? 'ही' आहेत कारणे

पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या महिलांपेक्षा अधिक असते. टक्कल पडण्याची अनेक कारणे आहेत. ज्यामध्ये हार्मोन्स चेंजपासून स्ट्रेसपर्यंत अनेक कारणे आहेत. याला मेल पॅटर्न बाल्डनेस किंवा एंड्रोजेनेटिक एलोपेसिया असेही म्हणतात. एका विशिष्ट वयानंतर जेव्हा शरीरात हार्मोनल चेंजेस होतात किंवा काही कारणामुळे हार्मोन्समध्ये बदल होतात, तेव्हा वेगाने केस गळू लागतात. 

Oct 24, 2023, 04:13 PM IST

Hair Care: केस गळण्यासह टक्कल पडण्याची भीती, या पानाच्या मदतीने करा केस दाट आणि मजबूत

Hair Care: आजकाल सर्व वयोगटातील लोक केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. (Brahmi Amla Hair Oil Benefits) याचे कारण केवळ अनुवांशिक नसून ते गोंधळलेली जीवनशैली, तणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी असू शकते.  

Sep 22, 2022, 11:53 AM IST

कमी वयातच टक्कल वाढतंय? आणखी Tension घेण्यापेक्षा ही 4 तेल वापरा, Hair Fall थांबलाच म्हणून समजा..

अगदी २५-३० वर्षांच्या मुलांची केस गळू लागली आहेत आणि टेन्शन वाढू लागलं आहे बऱ्याच वेळा टक्कल पडण हे अनुवांशिक असू शकतं पण....

Aug 4, 2022, 04:27 PM IST

का पडलं टक्कल अजित दादांनी सांगितला किस्सा...

  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे दिलखुलास वक्तव्य आपण नेहमी त्यांच्या भाषणात ऐकत असतो. असेच एक दिलखुलास वक्तव्य आज त्यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात केले. यावेळी त्यांनी टक्कल का पडल याचे मिश्किल भाषेत गुपीत सांगितले. 

Jan 12, 2018, 09:09 PM IST

पुणे । अजित पवार यांना का पडलं टक्कल, पाहा त्यांनी काय सांगितले?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 12, 2018, 07:27 PM IST

खूशखबर! केसगळतीवर रामबाण उपाय

घाबरू नका. तुमच्या टकलावरही घनदाट केस उगवतील असा उपाय सापडला आहे.

Nov 26, 2017, 07:05 PM IST

नवऱ्याला टक्कल पडल्यावरून चिडवलं तर....

पुरूषांमध्ये टक्कल पडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे, मात्र अशा टक्कल पडलेल्या माणसाच्या बायकोने तिच्या नवऱ्याला टकलावरून चिडवलं आणि मग उभं राहिलं एक वेगळंच रामायण.

Aug 31, 2016, 06:06 PM IST

हितगुज : अनुवंशिक टक्कलपणा आणि आधुनिक उपचार

अनुवंशिक टक्कलपणा आणि आधुनिक उपचार

Jun 8, 2016, 08:00 PM IST

अंघोळ केल्यानंतर अख्ख्या परिवाराला टक्कल पडलं

हँडपंपचं पाणी मोठं संकट घेऊन येऊ शकतं, कारण..

Feb 2, 2016, 02:11 PM IST

टक्कल पडलंय, घाबरू नका... आता टकलावरही उगवणार केस, संशोधकांनी शोधलं औषध

जर आपल्या डोक्यावर केस नसतील आपलं टक्कल पडलं असेल तर आता घाबरण्याची काळजी नाही. आता डोक्यावर सहज केस उगवतील, असं औषध कोलंबियाच्या संशोधकांनी शोधून काढलंय. 

Oct 26, 2015, 01:20 PM IST

करू नका नक्कल, दीपिकासाठी तो करणार टक्कल

अभिनेता रणवीर सिंहने आपल्या लांब सडक आणि काळ्या केसांचा बळी देणार आहे, रणवीर टक्कल करणार आहे, मात्र यासाठी रणवीरचा उत्साह दांडगा आहे.

Oct 7, 2014, 05:06 PM IST