ban vs sl

बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका समान्यात मैदानात 2 क्रिकेटपटुंमध्ये जोरदार धक्कबुक्की... पाहा व्हिडीओ

श्रीलंका विरुद्ध बांग्लदेश झालेल्या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या सामन्यामध्ये वाद झाला. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारचा आक्रमक अंदाज यावेळी सर्वांना मैदानात पाहायला मिळाला. 

Oct 24, 2021, 08:57 PM IST