banana damage

जळगावात पावसाने केळी बागयतीचे मोठे नुकसान

 हजारो केळी उत्पादकांना जूनच्या सुरुवातीच्या आलेल्या पावसाचा मोठा फटका बसलाय. वादळीपावसामुळे कोट्यवधी रुपयांच्या केळीबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. 

Jun 17, 2018, 04:37 PM IST