जगातून गायब होणार केळी! संशोधकांचा इशारा
बदलत्या हवामानाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. येत्या काही वर्षात केळी हे फळ जगातून गायब होईल अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे.
Mar 12, 2024, 03:59 PM ISTBanana Fact: केळं सरळ का येत नाही? जाणून या मागचं कारण
Facts About Banana: केळं हे आरोग्यदायी असून त्याचे अनेक फायदे आहेत. केळं प्रत्येक ऋतुमध्ये सहज अढळणारं फळ आहे. केळ्यामुध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. केळ्यामध्ये स्टार्च असल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. तसेच पचनशक्ती देखील चांगली ठेवते.
Jan 15, 2023, 05:35 PM ISTKitchen Hacks: पिकलेली केळी खराब होणार नाहीत, जाणून घ्या आठवडाभर ताजे ठेवण्याची युक्ती
केळी जास्त काळ ताजी (Fresh Banana) कशी ठेवावी? परंतु आता घाबरण्याची गरज नाही. केळी जास्त काळ ताजी कशी ठेवावी, जाणून घ्या ही सोपी ट्रिक.
Jul 28, 2022, 10:33 AM IST