केळीच्या पानावर अन्न का खातात?
केळीच्या पानामध्ये नैसर्गिक अॅटिऑक्सिडंट असतात. जे अन्नात मिसळून शरीराला लाभ देतात.
Sep 1, 2024, 08:42 PM ISTकेळीच्या पानाचा पूजेसाठी वापर का केला जातो? जाणून घ्या धार्मिक महत्व
केळीचं पान आणि केळीच फळ याला पूजा विधी मध्ये विशेष महत्व आहे. जाणून घ्या केळीच्या पानाचे धार्मिक महत्व.
Jun 26, 2023, 09:36 PM ISTकेळी विकत घेताना लक्ष द्या अन्यथा...काय होऊ शकतं पाहा Video
Snake Viral Video: प्रथमदर्शनी सगळ्यांना तसंच वाटतं. हा व्हिडीओ म्हणजे तुमची फसवणूक...कसं ते पाहा...
Sep 29, 2022, 05:23 PM ISTकेळीच्या पानात जेवण्याचे आरोग्यादायी फायदे
लवकरच श्रावण महिना सुरू होईल. या महिन्यात सणवारांना सुरूवात होते. घरात उदबत्ती, कापूराचा वास दरवळायला लागतो. या दिवसात उपवास आणि व्रतांनादेखील खास महत्त्व असते. उपवास अनेक लोकं देवाला नैवेद्य दाखवून केळीच्या पानामध्ये जेवतात. दाक्षिणात्य संस्कृतीमध्येही नियमित केळीच्या पानावर जेवले जाते. केवळ धार्मिक कारणांसाठी केळीच्या पानांवर जेवणाचे महत्त्व नसते तर आरोग्यासाठीदेखील केळीच्या पानांवर जेवणं फायदेशीर आहे.
Jul 26, 2018, 01:35 PM ISTकॅन्सरवर ठरणार केळ्याची पानं फायदेशीर, बीएचयूमध्ये संशोधन
कॅन्सर हा एक दुर्धर आजार असल्याने याबद्दल अनेकांच्या भीती असते.
May 25, 2018, 07:09 PM IST