banda

बहिणीशीच लग्न करण्याचा भावाचा बालहट्ट, विरोध केल्याने उचललं भयानक पाऊल

Brother want Marry Sister: उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने भावा-बहिणीचे नाते कलंकित केले.

Jan 6, 2024, 02:12 PM IST

"सासऱ्यांची माझ्यावर वाईट नजर, दारु प्यायला सांगायचे, कोणी घरी नसताना..."; सूनेचे गंभीर आरोप

Newly Married Assaulted Father In Law: हुंड्यासाठी आपल्याला सुरुवातीला टोमणे मारण्यात आल्याचंही या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर या महिलेचा सासरच्या लोकांनी छळ सुरु केला. तिने सासऱ्यांबद्दल धक्कादायक दावा केला आहे.

Jul 9, 2023, 02:39 PM IST

Shocking Video: रुग्णाच्या बेडवरची बिस्किटं कुत्रा खातोय, तर रुग्णालयात चक्क गाय फिरतेय

जिल्हा रुग्णालयाची अवस्था काय असते याचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. रुग्णालयात चक्क मोकाट कुत्रे आणि गायी फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय

Jan 4, 2023, 09:02 PM IST

Viral News: 'कोणी घरी नाही, लवकर ये', तो घरी पोहोचल्यावर प्रेयसीच्या घरच्यांनी चांगलेच बदडले

UP News: बांदा येथे एका तरुणाला चोर समजून घरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना तरुणीच्या भावांनी त्याला बेदम मारहाण केली. ही बाब सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

Dec 9, 2022, 03:29 PM IST

उत्तर प्रदेशात एक्सप्रेसचे १३ डबे रुळावरुन घसरले

रेल्वे अपघात होण्याचं काही थांबताना दिसत नसल्याचं पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशात आता पुन्हा एकदा रेल्वेला अपघात झाला आहे.

Nov 24, 2017, 07:49 AM IST

दिल्ली गारठली, युपीत थंडीचे ९२ बळी

थंडीमुळं राजधानी दिल्ली चांगलीच गारठली. गोठवणाऱ्या थंडीचे उत्तर प्रेदशमध्ये आतापर्यंत ९२ बळी गेले आहेत. थंडी कायम असल्याने तपमानात घट होण्याची शक्यता आहे.

Dec 31, 2012, 12:13 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x