मुंबईतील वांद्रे स्टेशनच्या तिकीट काऊंटरला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 04:16 PM ISTराणेंच्या पराभवानंतर व्हॉटस अॅपवर शेरेबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2015, 01:23 PM ISTमुंबईत शिवसेना कार्य़कर्त्यांचा जल्लोष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2015, 12:14 PM ISTशिवसेना कार्यकर्त्यांच्या चपला आणि कोंबड्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2015, 12:00 PM ISTवांद्रा, तासगाव पोटनिवडणूक मतदानाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2015, 09:10 AM ISTबांद्रा निवडणूक : नारायण राणेंच्या पत्नी निलम प्रचारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 06:55 PM ISTवांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत सेनेकडून तृप्ती सावंतांना उमेदवारी
वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत शिवसेनेतर्फे बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तृप्ती सावंत यांना उमेदवारी देत निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आलं आहे.
Mar 19, 2015, 04:11 PM ISTवांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना- राणे युद्ध रंगणार?
मेरे अंगनेमं तुम्हारा क्या काम है, असं म्हणण्याची वेळ सध्या शिवसेनेवर आलीय. कारण वांद्रे विधानसभा निवडणुकीचा आखाडा प्रचंड रंगतदार झालाय. शिवसेना आमदार प्रकाश सावंत अर्थात बाळा सावंत यांचं निधन झाल्यानं ही पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीसाठी काँग्रेसनं नारायण राणेंना उमेदवार म्हणून विचारणा केली आणि मोठ्ठा ट्विस्ट आला. एकेकाळी सिंधुदुर्गाचा राजा असलेल्या राणेंना विधानसभा निवडणुकीत कोकणातल्या लोकांनी असं काही अस्मान दाखवलं की राणेंवर मुंबईमार्गे विधिमंडळात शिरण्याची वेळ आलीय. मुळातच विधानसभेच्या बाहेर असलेले राणे प्रचंड अस्वस्थ आहेत. प्रदेशाध्यक्षपदीही त्यांची डाळ शिजली नाही. सेना-भाजपमध्ये रंगलेला कलगीतुरा आणि कमकुवत विरोधक अशा परिस्थितीत राणेंना आखाड्यात उतरायला योग्य बॅटल स्पिच तयार झालंय.
Mar 12, 2015, 07:56 PM IST