मुंबईकरांना मिळणार नवीन टर्मिनस, मेट्रोही कनेक्ट होणार; पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकाचा कायापालट
मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरून भविष्यात प्रवाशांच्या सेवेसाठी ३०० लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत, अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनस उभारण्यात येणार असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे.
Nov 30, 2024, 01:14 PM ISTवांद्रे स्थानकावरील चेंगराचेंगरीसाठी ठाकरेंच्या पक्षाने PM मोदींना धरलं जबाबदार; म्हणाले, 'सरकारच्या खोट्या...'
Bandra Terminus Stampede: वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 9 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या पक्षाने थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
Oct 28, 2024, 06:26 AM ISTप्रवाशांची प्रचंड गर्दी,रेल्वेत चढण्यासाठी चढाओढ आणि गोंधळ; वांद्रे रेल्वे स्थानकात नेमकं झालं काय?
Bandra Station Stampede: रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं वांद्रे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली
Oct 27, 2024, 07:38 PM ISTपश्चिम रेल्वेवर होतंय नवीन टर्मिनस; लांब पल्ल्याच्या गाड्या आता येथूनच पकडा, मेट्रोही जोडणार
Mumbai New Jogeshwari Terminus: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना नवीन टर्मिनस मिळणार आहे. त्यामुळं आता लांब पल्ल्याच्या गाड्यांना तिथे थांबा मिळणार आहे.
Sep 6, 2024, 09:12 AM ISTदिवाळी आधीच पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा धक्का! 42 मेल, एक्स्प्रेस गाड्या रद्द
Festive Season Train Cancellation : सणासुदीच्या काळात पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवरील रेल्वे ट्रॅकच्या कामामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Oct 21, 2023, 05:46 PM ISTRailway Accident : भीषण! लांब पल्ल्याच्या 'या' रेल्वेगाडीचे 11 डबे रुळावरून घसरले
Railway Accident : प्रशासनाकडून तातडीनं हेल्पलाईन क्रमांक जारी. पाहा तुमच्या ओळखीतलं कुणी या रेल्वेनं प्रवास तर करत नव्हतं...
Jan 2, 2023, 07:25 AM IST