bandra west

वांद्र्यात दुमजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, 22 जणं जखमी

मुंबईतील वांद्रे परिसरात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे

Jun 9, 2022, 06:58 AM IST

माजी शिक्षणमंत्र्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक

राज्याच्या माजी शिक्षणमंत्र्यांना (Former Education Minister) जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेने (Former Education Minister) अटक केली आहे.

Jan 8, 2022, 08:08 PM IST

मुंबईत रिकामी इमारत निवासी इमारतीवर कोसळली, दोन जखमी

वांद्रे पश्चिम येथील रिझवी इंजिनिअर कॉलेज शेजारी शेरलो राजन मार्गावर एक रिकामी इमारत बाजूच्या निवासी इमारतीवर कोसळून ( Mumbai Building Collapse) झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झालेत. 

Aug 18, 2020, 07:58 AM IST

उद्धव ठाकरेंच्या मतदारसंघात मुंबईतील सर्वात मोठा खड्डा

मुंबईत रस्त्यांवर खड्ड्यांचा सुकाळ असून शहरातील सर्वात मोठ्या खड्डयांची स्पर्धा घेतल्यास सर्वात मोठा खड्डा पहायला मिळेल तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या बांद्रा पूर्व मतदारसंघात. 

Jul 13, 2016, 09:09 PM IST