IND vs BAN : बांगलादेशविरूद्ध Rishabh Pant ला शेवटची संधी, फ्लॉप ठरल्यास संघातून OUT
IND vs BAN : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) शेवटच्या 9 डावांवर नजर टाकली, तर त्याच्या बॅटमधून फक्त 96 धावा आल्या आहेत आणि या काळात त्याची सरासरी 11 पेक्षा कमी आहे.
Dec 3, 2022, 09:31 PM ISTInd vs Ban 1st odi : पहिल्या सामन्यात पाऊस गेम करणार?
याआधीचा टीम इंडियाच्या (Team India) न्यूझीलंड दौऱ्यात पावसाने गेम केला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये पावसाची (Rain) भीती कायम आहे.
Dec 3, 2022, 07:33 PM IST
Rohit Sharma: "थोडं फिटनेसवर लक्ष दे...", या बड्या खेळाडूने दिला कॅप्टन रोहितला सल्ला!
India vs bangladesh: मला वाटतं की रोहित शर्मामध्ये बरंच क्रिकेट शिल्लक आहे. पण जसजसं तुमचं वय वाढत जातं तसतसे तुमची सजगता मंद होते, असं मनिंदर सिंह म्हणतात.
Dec 2, 2022, 10:09 PM ISTBAN vs IND : बांगलादेश-भारत एकदिवसीय मालिकेआधी मोठा धक्का, कॅप्टन टीममधून बाहेर
टीम इंडियाचं (Team India) या मालिकेत रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे.
Dec 1, 2022, 09:12 PM ISTIND vs BAN : भारत-बांगलादेश सीरिजआधी वाईट बातमी, दुखापतीमुळे स्टार खेळाडू 'आऊट'
टीम इंडियाच्या बांगलादेश (IND vs BAN) दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून होत आहे.
Dec 1, 2022, 06:57 PM IST
Arijit Singh च्या एका कॉन्सर्टसाठी मोजावे लागत आहेत इतके पैसे; एका तिकिटाची किंमत ऐकून बसेल धक्का
Arijit Singh च्या एका Concert चं तिकिट ऐकून तुम्ही म्हणाल, नाही गेलेलंच बरं....
Nov 27, 2022, 02:25 PM IST
Team India : जानेवारीमध्ये या दोन देशांविरूद्ध मैदानात उतरणार टीम इंडिया!
नडे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचं शेड्यूल खूप व्यस्त राहणार आहे.
Nov 21, 2022, 08:48 PM ISTOranges Rates: शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट; संत्र्याला भाव मिळेना...
Oranges Rates: विदर्भातून (vidarbha) पाठवल्या जाणाऱ्या संत्रावर बांगलादेशने (Bangladesh) कमालीचे आयात शुल्क वाढवल्यामुळे संत्र्याची (Oranges) निर्यात (Export) कमालीची घटली आहे. दर्जेदार संत्र्याला बाजारपेठ (Orange Market) मिळत नसल्यामुळे संत्राचे दर घसरले असून शेतकऱ्यांसह निर्यातदारही संकटात सापडले आहे.
Nov 17, 2022, 09:00 PM ISTबॅग भरो निकल पडो! या देशांमध्ये भारतीय विमानाने नाही तर कार घेवून फिरायला जाऊ शकता
ज्यांना ड्रायव्हिंग आणि लाँग ड्राईव्हची आवड आहे त्यांना फॉरन ट्रीप बाय रोड हा बेस्ट ऑप्शन आहे.
Nov 17, 2022, 08:49 PM ISTTeam India: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, 'हा' फलंदाज रुग्णालयात दाखल
Indian Cricket Team: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एका फलंदाजाला अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले. या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा हा खेळाडू आहे.
Nov 14, 2022, 10:36 AM ISTVirat Kohli: किंग कोहलीने खरंच बेईमानी केली? क्रिकेटचा नियम काय सांगतो? वाचा सविस्तर...
Fake Fielding, cricket rulebook: बांग्लादेशचा विकेटकीपर फलंदाज नुरुल हसन यानं भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान विराट कोहलीवर 'फेक फिल्डिंग' (Fake Fielding) केल्याचा आरोप केलाय.
Nov 3, 2022, 04:26 PM ISTInd vs Ban : 'भारत जिंकला तर माझं नाव नरेंद्र मोदी ठेवेन', पाकिस्तानी चाहती हे काय बोलून बसली!
बुधवारी सामना संपेपर्यंत बांगलादेशच्या खेळाडूंनी हार मानली नाही आणि क्रिकेटप्रेमींना एक अविस्मरणीय सामना पाहायला मिळाला
Nov 3, 2022, 08:20 AM ISTVideo | भारत-बांग्लादेश सामनादरम्यान सरकारी कार्यालयात नागरिक वेठीस, कर्मचाऱ्यांचे नको ते उद्योग
During the India-Bangladesh match, citizens besieged government offices, unwanted industries of employees
Nov 2, 2022, 08:25 PM ISTVideo | अखेरच्या ओव्हरमध्ये पाहा कसा फिरवला सामना, भारत आता सेमीफायनलमध्ये
See how the match turned in the last over, India now in the semi-finals
Nov 2, 2022, 06:55 PM ISTVideo | भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय, पाहा मॅच कोणी फिरवली, विजय खेचून आणला
India's resounding victory over Bangladesh, see who turned the match
Nov 2, 2022, 06:10 PM IST