IND vs BAN : टीम इंडियाचा बांगलादेशवर 120 धावांनी दणदणीत विजय
टीम इंडियाने (Team India) बांगलादेशवर 120 धावांनी मात केली आहे.
Dec 17, 2022, 04:15 PM ISTVirat Kohli : पुजाराच्या वादळी शतकानंतर 'किंग कोहली'चं खास सेलिब्रेशन; Video आला समोर!
Virat Kohli Celebration Of Cheteshwar Pujara Century: पुजाराने त्याचं 18 वं शतक झळकावलं आहे. त्याच्या कारकीर्दीतील पुजाराचं हे सर्वात वेगवान शतक ठरलं. पुजाराने जरी शतक केलं असलं तरी चर्चा आहे विराट कोहलीची...
Dec 16, 2022, 11:30 PM ISTतिसऱ्या दिवशी पुजारा, गिलने रचला विजयाचा पाया, बांगलादेशला 512 धावांचं आव्हान
भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने आपली पकड मजबूत केली आहे.
Dec 16, 2022, 07:04 PM IST51th VictoryDay On Pakistan | आज पाकिस्तानवरील विजयाचा दिवस, 1971 मध्ये पाकिस्तानवर भारताचा दैदिप्यमान विजय
Today is Victory over Pakistan Day, India's resounding victory over Pakistan in 1971
Dec 16, 2022, 04:45 PM ISTIND vs BAN : Rohit Sharma बाबत मोठी बातमी, दुसऱ्या कसोटीतही नाही खेळणार?
Ind vs Ban : सध्या टीम इंडिया (team india) बांग्लादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतीचा सामना करतायत. या यादीत कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा आहे. रोहित शर्माच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झालीय. त्यामुळे तो पहिला कसोटी सामना खेळत नाहीय.
Dec 16, 2022, 01:09 PM ISTVijay Diwas : 1971 च्या बांग्लादेश मुक्ती युद्धात भारताचा पाकिस्तानवर विजय
Vijay Diwas : 16 डिसेंबर या दिवशी भारताने पाकिस्तानवर बांग्लादेश मुक्ती युद्धात विजय मिळवला. सैन्यातील दिग्गज लोक, सशस्त्र सेना, राजकारणी आणि सरकार या योद्धांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रद्धांजली वाहतात.
Dec 16, 2022, 11:31 AM ISTIND vs BAN: बांगलादेशविरूद्ध Rishabh Pant चा मोठा रेकॉर्ड, थेट धोनीच्या पक्तीत स्थान
Rishabh Pant Record : भारत आणि बांगलादेश (India Vs Bangladesh) यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज चटगाव येथे खेळवला जात आहे. या सामन्यात वनडे प्रमाणेच टेस्टमध्ये देखील ऋषभ पंत (Rishabh Pant) फेल ठरला.
Dec 14, 2022, 02:12 PM ISTBAN vs IND: BCCI ने मारली स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड; करियर पणाला लागलेल्या खेळाडूले केलं vice-captain
पहिल्याच सामन्यापूर्वी बीसीसीआने टीम इंडियामध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा बदल केला आहे. त्यांनी कर्णधारपद के.एल राहुलकडे सोपवलं, तर उपकर्णधार अशा व्यक्तीकडे सोपवण्यात आलं आहे, ज्याचं स्वतःच करियर पणाला लागलं आहे.
Dec 12, 2022, 04:25 PM ISTटीम इंडियाच्या स्टार खेळाडूला पुत्ररत्न, सोशल मीडियावर दिली माहिती
टीम इंडियाचा स्टार खेळाडूला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.
Dec 11, 2022, 02:11 PM ISTIshan Kishan Score Double Century | ईशान किशनची दमदार बॅटींग, बांग्लादेश विरोधात 'डबल सेंच्युरी'
Ishan Kishan's powerful batting, 'double century' against Bangladesh
Dec 10, 2022, 08:25 PM ISTIND vs BAN Test Series : कर्णधार KL Rahul घेणार मोठा निर्णय; 3 नव्या चेहऱ्यांना देणार टेस्ट टीममध्ये एन्ट्री
टीम इंडियाचे पाच खेळाडू वनडे सिरीजमध्ये जखमी (Five Players injured) झाल्याने टेन्शन वाढलंय. त्यामुळे बीसीसीआयला बांगलादेशमध्ये खेळण्यात येणाऱ्या टेस्ट सिरीजसाठी अनेक बदल करावे लागणार आहेत.
Dec 10, 2022, 06:06 PM ISTVirat Kohli : बादशाहत कायम! कोहलीचे 'विराट' शतक
IND vs BAN 3rd ODI : भारत विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर इशान किशनने शानदार द्विशतक करत सचिन, सेहवाग, रोहित यांच्या पंगतीत स्थान मिळवले.
Dec 10, 2022, 02:42 PM ISTIND vs BAN 3rd ODI : ईशान किशनची बॅट तळपली,डबल सेंच्यूरी ठोकून मोठा रेकॉर्ड
IND vs BAN 3rd ODI : बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनने खणखणीत द्विशतक ठोकलं आहे. या त्याच्या तुफानी खेळीने टीम इंडिया (Team india) एका चांगल्या धावसंख्येपर्यत पोहोचली आहे. दरम्यान ईशान किशनच्या या द्विशतकाचे क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.
Dec 10, 2022, 02:28 PM ISTIND vs BAN 3rd ODI : ईशान किशनची वादळी खेळी, बांगलादेशविरूद्ध ठोकलं खणखणीत दीड शतक
IND vs BAN 3rd ODI : बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खणखणीत दीड शतक ठोकलं आहे. या त्याच्या तुफानी खेळीने टीम इंडिया (Team india) एका चांगल्या धावसंख्येपर्यत पोहोचली आहे. दरम्यान ईशान किशनच्या या दीड शतकी खेळीचे क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.
Dec 10, 2022, 01:24 PM ISTतब्बल 12 वर्षानंतर Team India त पुनरागमन करणार 'हा' खेळाडू; शमीच्या जागी मिळाली संधी
IND vs BAN Test Series: बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.
Dec 10, 2022, 01:10 PM IST