Team India: विश्वचषकपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, आतापर्यंत 6 दि्ग्गज मॅच विनर्स दुखापतीमुळे बाहेर
Indian Cricket: विश्वचषक 2023आधी टीम इंडियासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आतापर्यंत टीम इंडियाचे एकूण 6 खेळाडू दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहणार आहेत.
Dec 10, 2022, 07:57 AM ISTIND vs BAN: Rohit Sharma टेस्ट सिरीज खेळणार? कर्णधाराच्या दुखापतीवर जय शाह यांचं मोठं अपडेट
दुखापत झाल्यानंतर Rohit Sharma रूग्णालयात नेण्यात आलं. अशातच त्याला झालेल्या दुखापतीमुळे तो टेस्ट सिरीजमध्ये (Ind vs Ban) खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र यावर आता भारतीय क्रिकेट बोर्ड सचिव जय शहा यांनी मोठं अपडेट दिलं आहे.
Dec 9, 2022, 04:11 PM ISTबांगलादेशात टीम इंडियाला अजून एक धक्का; टेस्ट सिरीजमध्ये Rohit sharma नंतर हा खेळाडू बाहेर?
रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्टमधून बाहेर जाणार असल्याची शक्यता असून आता टीम इंडियामध्ये अजून एक खड्डा पडणार आहे.
Dec 8, 2022, 10:20 PM ISTदुखापतग्रस्त Rohit Sharma परतणार भारतात; टेस्ट सिरीज खेळण्यावर प्रश्नचिन्ह
रोहित शर्मा देशाला गरज होती म्हणून तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. मात्र तिसऱ्या वनडे (IND Vs BAN 3rd ODI) सामन्यातून तो बाहेर झाला असून तो मुंबईत परतणार असल्याची माहिती आहे.
Dec 8, 2022, 04:09 PM ISTBAN vs IND: 'करो या मरो' सामन्यात Rohit sharma घेणार मोठा निर्णय; प्लेइंग 11 मध्ये करणार 2 महत्त्वाचे बदल
सिरीज जिंकण्याच्या आशा पल्लवित ठेवण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. या 2 खेळाडूंना सामन्यामध्ये संधी मिळण्याची शक्यता.
Dec 6, 2022, 09:09 PM ISTBAN vs IND, 2nd Odi : टीम इंडियासाठी 'करो या मरो' तर बांगलादेशला मालिका विजयाची संधी
बांगलादेश या (IND vs BAN) मालिकेत 1-0 आघाडीवर आहे.
Dec 6, 2022, 07:43 PM ISTदुसरं, तिसरं कोण नाही, तर कर्णधार Rohit Sharma ची चूक पहिल्या वनडेत पडली महागात!
अनेकांनी शेवटचा कॅच सोडल्यामुळे के.एल राहुलला (KL Rahul) पराभवाला कारणीभूत ठरवलंय. मात्र रोहित शर्माच्या एका चुकीचा देखील हा परिणाम आहे.
Dec 5, 2022, 08:27 PM ISTIND vs BAN : टीम इंडियाच्या पराभवाला 'हा' युवा खेळाडू ठरला कारणीभूत?
IND vs BAN : टीम इंडिया आता बुधवार 7 डिसेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध दुसरी वनडे खेळणार आहे. या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला बेंचवर बसवले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी उमरान मलिक (Umran Malik) प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो.
Dec 5, 2022, 01:55 PM IST
K. L. Rahul च्या कॅचनेच नाहीतर बॉलर्सच्या 'या' चुकीमुळे हरला भारत!
...म्हणून भारताच्या पराभवाला राहुलच नाही रोहित शर्माही जबाबदार! (IND vs BAN)
Dec 4, 2022, 08:34 PM IST
Ind vs Ban : बांगलादेशाच्या शेवटच्या जोडीने रडवलं; भारताच्या तोंडातला घास हिसकावला
आजच्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. या विजयाने बांगलादेशाने 3 सामन्यांच्या सिरीजमध्ये (IND vs BAN 1st ODI ) 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Dec 4, 2022, 07:21 PM ISTIND vs BAN : चित्यासारखा तेजतरारsss, शाकिबचा कॅच पकडत व्याजासकट केली परतफेड
उगाच नाही किंग म्हणत, कोहलीचा कॅच पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Dec 4, 2022, 06:43 PM ISTVIDEO : लिटन दासने झेल घेतल्यानंतर विराट झाला अवाक; अशी होती रिअॅक्शन
Virat Kohli : 41.2 षटकांतच भारताचा डाव आटोपला, तर शिखर धवन केवळ 7 तर विराट कोहली 9 धावांवर बाद झाला
Dec 4, 2022, 03:43 PM ISTIND vs BAN : 7 वर्षांपूर्वीचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज; जे धोनीला जमलं नाही, ते रोहित करुन दाखवलं का?
IND vs BAN Latest Update : 7 वर्षांनंतर टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर गेला आहे. जे त्यावेळी धोनीला जमलं नव्हतं ते रोहित शर्मा करुन दाखवलं का, अशी अपेक्षा क्रिकेटमध्ये आहे.
Dec 4, 2022, 09:26 AM IST
IND vs BAN : टीम इंडिया की बांगलादेश, आकडेवारी कुणाच्या बाजूने?
बांगलादेश विरुद्ध भारत (Ban vs Ind) यांच्यात 4 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेची सुरुवात होत आहे.
Dec 3, 2022, 11:30 PM ISTWorld Cup जवळ आलाय, दोन्ही कॅप्टनची मते जुळेना, टीम इंडियामध्ये चाललंय काय?
ODI World Cup 2023 आधी रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला...
Dec 3, 2022, 11:27 PM IST