bangladesh

बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाचा घोषणा, 'या' खेळाडूंना संधी

BAN vs IND : देशात सध्या आयपीएलची धूम सुरु आहे. यादरम्यान बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी 16 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान पाच टी20 सामने खेळवले जाणार आहेत.

Apr 16, 2024, 02:37 PM IST

चौकार रोखण्यासाठी बॉलमागे पळाले 5 खेळाडू! Video पाहून म्हणाल, 'क्रिकेट आहे की लगान?'

Video 5 Players Run Behind Ball: हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की नेमकं काय सुरु आहे? विशेष म्हणजे हा कोणत्याही सराव सामना किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील नसून अंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातील आहे.

Apr 2, 2024, 02:18 PM IST

भारतात कर्करोगाचे 14 लाख रुग्ण तर 9 लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या अहवालात मोठा खुलासा

WHO report : एका वर्षात भारतात कर्करोगाने ग्रस्त 9 लाख लोकांचा मृत्यू झाला तर 14 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली असल्याचे एका अहवालाच स्पष्ट झाले आहे. 

Feb 2, 2024, 04:45 PM IST

बांगलादेशला मोठा धक्का! मॅच फिक्सिंगचे आरोप सिद्ध, 'या' स्टार ऑलराऊंडरवर 2 वर्षांची बंदी

ICC Ban mohammad nasir hossain : बांगलादेशचा नासिर हुसेन दोन वर्ष क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याच्यावर आयसीसीकडून 7 एप्रिल 2025 पर्यंत बंदी घातली गेली आहे.

Jan 16, 2024, 09:23 PM IST

क्रिकेटबरोबरच राजकारणाचं मैदानही गाजवलं , कर्णधार दीड लाख मतांनी विजयी

Shakib Al Hasan: क्रिकेटच्या मैदानात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूने राजकारणाचं मैदानही गाजवलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्याने तब्बल दीड लाख मतांनी विजय मिळवला. 

Jan 8, 2024, 12:52 PM IST

शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान, भारताशी कसा आला संबंध? जाणून घ्या

Bangladesh PM Sheikh Hasina: याआधी हसीना शेख यांनी 1996 ते 2001 पर्यंत पंतप्रधानपद भूषवले होते.

Jan 8, 2024, 11:07 AM IST

निवडणुकीआधी आंदोलकांनी लावली ट्रेनला आग; दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू

Bangladesh Train Fire : बांगलादेशची राजधानी ढाका येथील गोपीबाग परिसरात शुक्रवारी रात्री उपद्रवींनी एका ट्रेनला आग लावली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन दिवस आधी ही घटना घडली आहे.

Jan 6, 2024, 08:42 AM IST

तो पुन्हा आला! एका वर्षानंतर केन विल्यमसनचं टी-ट्वेंटीमध्ये कमबॅक

गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आता वनडे आणि कसोटीनंतर टी-२०मध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. जवळपास वर्षभरात तो कोणताही टी-२० सामना खेळला नाही.

Dec 17, 2023, 06:58 PM IST

ना भारत ना ऑस्ट्रेलिया! 'या' दुश्मन देशात खेळवली जाणार चॅम्पियन्स ट्रॉफी

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीसोबत होस्टिंग हक्क करारावर स्वाक्षरी केली आहे. या स्पर्धेसाठीच्या करारावर झका अश्रफ यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती पीसीबीने दिली आहे.

Dec 16, 2023, 10:30 PM IST

'Time Out'ची आयडिया माझी नव्हती, शाकिब अल हसनचा मोठा खुलासा; म्हणाला 'अंपायरने...'

श्रीलंकेचा क्रिकेटर अँजेलो मॅथ्यूज 'टाइम आऊट' झाल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर टीका होत आहे. त्याने अपील करण खेळभावनेला धरुन नव्हतं अशी टीका चाहते करत आहेत. 

 

Nov 7, 2023, 05:58 PM IST

क्रिकेटमध्ये बाद होण्याचा अकरावा प्रकार Time Out, आधीचे दहा नियम तुम्हाला माहित आहेत का?

ICC Rules: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट पद्धतीने बाद झाला.  यावरुन क्रिकेट विश्वात बराच वाद सुरु आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा बाद होणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.

Nov 7, 2023, 07:57 AM IST

SL vs BAN, World Cup 2023: दिल्लीत नेमकं चाललंय काय? बांगलादेशनंतर श्रीलंका संघाने घेतला धक्कादायक निर्णय!

Air pollution in delhi : दिल्लीच्या विषारी धुक्यामुळे बांगलादेशने (SL vs BAN) शुक्रवारी आपलं प्रॅक्टिस सेशल रद्द केलं होतं. त्यानंतर आता श्रीलंकेने देखील प्रॅक्टिस सेशल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 4, 2023, 07:28 PM IST

Babar Azam: सेमीफायनल गाठण्यासाठी 100%...; बांगलादेशाला नमवून बाबर आझमचं मोठं वक्तव्य

Babar Azam: सलग 4 सामने गमावल्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून वर्ल्डकपमध्ये तिसरा विजय नोंदवला. विजयानंतर कर्णधार बाबर आझम खूप आनंदी दिसला आणि त्याने आपल्या खेळाडूंबद्दल मोठं वक्तव्य केलंय.

Nov 1, 2023, 07:28 AM IST

विराटची शतकाची हाव भारताला महागात? ...तर Points Table मध्ये झाली असती मोठी उलथापालथ

Slow Innings By Virat Kohli Against Bangladesh: विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं खरं पण या शतकांसाठी विराटने अनेक एकेरी आणि दुहेरी धावा नाकारत स्वत:कडे स्ट्राइक ठेवली.

Oct 21, 2023, 01:47 PM IST

अन् या असल्या फालतू गोष्टींसोबत...; कोहलीच्या वाईड बॉलच्या वादावर वसीम अक्रम स्पष्टच बोलला

बांगलादेशविरोधातील सामन्यात विराट कोहलीने नसूम अहमदला षटकार ठोकत आपलं शतक पूर्ण केलं. पण विराटने षटकार ठोकण्याआधी टाकलेला एक चेंडू बाहेर जात असतानाही अम्पायरने वाईड दिला नसल्याने वाद निर्माण झाला आहे. 

 

Oct 21, 2023, 01:42 PM IST