bangladeshi actress

बांगलादेशच्या सुपरहॉट अभिनेत्री, बॉलिवूडलाही देतात टक्कर

Bangladesh Actress : बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अराजकता पसरली आहे. बांगलादेशच्या क्रिकेटर्सनाही याचा फटका बसला आहे. यानिमित्ताने बांगलादेशमधल्या चित्रपटसृष्टीचीही चर्चा सुरु झाली आहे. बांगलादेशमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, ज्या सौंदर्याच्याबाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देतात.

Aug 6, 2024, 08:06 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, गोणीत सापडला मृतदेह

मृतदेह पोस्टमार्टमसाठी सर सलीमुल्ला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (एसएसएमसीएच) पाठवण्यात आला आहे. 

Jan 19, 2022, 12:23 PM IST

तुरूंगातून बाहेर येताचं अभिनेत्रीचा हटके अंदाज सर्वत्र चर्चेत

 42 हजार 700 रूपये  जातमुचलक्यावर अभिनेत्रीला जामीन मंजूर

Sep 1, 2021, 12:59 PM IST

'...पण मी अजूनही रुबेलवर प्रेम करते'

बांग्लादेशचा क्रिकेटपटू रुबेल हुसैनवर बलात्काराचा आरोप लावणारी बांग्लादेशची अभिनेत्री नाजनीन अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आलीय. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमधील विजयाचा हिरो ठरलेल्या रूबेलवरील बलात्काराचे आरोप नाजनीननं परत घेतले. एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना नाजनीननं सांगितलं की,'रुबेलनं माझी फसवणूक केली, पण अजूनही माझं त्याच्यावर प्रेम आहे.'

Mar 17, 2015, 09:29 AM IST