सलग तीन दिवस बँका राहणार बंद
बँकांच्या संपामुळे शुक्रवारपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार
Jan 28, 2020, 03:25 PM ISTपुढचे दोन दिवस बॅंका बंद, आजच उरकून घ्या कामं
एप्रिल 13 आणि 14 एप्रिलला दुसऱ्या शनिवारी आणि रविवार असल्याने बॅंक बंद राहतील.
Apr 12, 2019, 01:36 PM IST५ नाही तर या ४ दिवशीच बँका राहणार बंद
५ दिवस बँका बंद राहतील असं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. पण आता ५ नाही तर ४ दिवस बँका बंद राहणार आहेत. २९ ला महावीर जयंती, ३० ला गुड फ्रायडे तर ३१ ला शनिवारी बँका सुरु असणार आहेत. १ एप्रिलला रविवार असल्याने बँका बंद राहतील. २ एप्रिलला अॅन्यूअल क्लोजिंग असल्याने बँका बंद असणार आहेत.
Mar 27, 2018, 12:00 PM IST1,2 नव्हे तर सलग 5 दिवस बँका राहणार बंद
मार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ 5 दिवस बँका बंद असणार आहेत.
Mar 26, 2018, 12:34 PM ISTबँका सलग तीन दिवस राहणार बंद
बँकांचे व्यवहार करायचे असल्यास २५ जानेवारीपर्यंत करुन घ्या अन्यथा तुम्हाला पुढील तीन दिवस बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत.
Jan 22, 2018, 09:23 PM ISTम्हाडाच्या नोंदणीसाठी मुदतवाढ...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 06:34 PM IST