सलग चार दिवस बँका राहणार बंद? कारण काय?
सलग चार दिवस बँका राहणार बंद? कारण काय?
Sep 19, 2024, 12:48 PM IST
Bank Holidays:सप्टेंबरचा अर्धा महिना तर सुट्ट्यांमध्येच, पाहा RBI ची संपूर्ण यादी
Bank Holidays September 2024: सप्टेंबरमध्ये 15 दिवसांच्या सुट्टीत राष्ट्रीय आणि स्थानिक सुट्ट्यांसोबत रविवार, दुसरा आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे.
Aug 26, 2024, 12:34 PM ISTबॅंक कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज, आठवड्यातून 2 सुट्ट्या कामाच्या तासांसदर्भात होणार निर्णय!
Bank Employee 5 Days Working: डिसेंबरपर्यंत बॅंक कर्मचाऱ्यांना आठवड्यातील 2 दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.
Jun 30, 2024, 07:11 PM ISTBank Holiday June 2024: जून महिन्यात बँकांना एकदोन नव्हे, डझनभर सुट्ट्या; कामं काढण्याआधी पाहा संपूर्ण यादी
Bank Holiday June 2024: बँक कर्मचाऱ्यांना आठवडी सुट्टीव्यतिरिक्तही इतर सुट्ट्या लागू आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँकेकडून बँकांच्या जून महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
May 30, 2024, 11:59 AM IST
Buddha Purnima 2024 : गुरुवारी बुद्ध पौर्णिमेला तुमच्या शहरातील बँक राहणार बंद? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
Buddha Purnima 2024 bank holiday : गुरुवारी बुद्ध पौर्णिमा असणार आहे. यादिवशी अनेक शहरातील बँका बंद असणार आहेत. तुमच्या शहरासह कोणत्या कोणत्या शहरात बँक बंद आहे जाणून घ्या संपूर्ण लिस्ट.
May 22, 2024, 12:14 PM ISTपहिल्याच तारखेपासून सुट्ट्या घेऊन येतोय मे महिना! ही घ्या पुढच्या महिन्यातील सर्व सुट्ट्यांची यादी
Bank Holidays in May 2024: 1 मे रोजी सुट्टी आहे का? मे महिन्यात एकूण किती सुट्ट्या आहेत, असे अनेक प्रश्न तुम्हालादेखील पडले असतील. तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.
Apr 29, 2024, 04:03 PM ISTLokSabha Election: उद्या बँका बंद? 'या' शहरांनी जाहीर केला Bank Holiday; महाराष्ट्रातील कोणती शहरं?
LokSabha Election: देशात उद्या म्हणजेच 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं या हेतून काही शहरांमध्ये बँक हॉलिडेची घोषणा करण्यात आली आहे.
Apr 18, 2024, 04:02 PM IST
Bank Holiday in April 2024: एप्रिल महिन्यात 14 दिवस बँका बंद; कोणती कामं कधी पूर्ण करायची आताच ठरवा
Bank Holiday in April 2024: बँकेचं एखादं काम ताटकळलं असेल किंवा काही कारणास्तव ते लांबणीवर पडलं असेल तर आताच पूर्ण करण्यासाठी घाई करा. कारण एप्रिल महिन्यात जवळपास अर्धा महिना बँका बंद.
Mar 29, 2024, 12:54 PM IST
Bank News : बँक कर्मचाऱ्यांची आठवडी सुट्टी रद्द; RBI चे निर्देश
RBI on Bank Holiday: आठवडी सुट्टीच्या दिवशी, म्हणजेच रविवारीही देशभरातील बँका सुरु, RBI चा मोठा निर्णय. पाहा सविस्तर वृत्त.
Mar 21, 2024, 08:18 AM IST
Bank Holidays : फेब्रुवारीच्या 29 दिवसांमधील 11 दिवस बँका बंद, कसं कराल आर्थिक नियोजन
Bank Holidays in February 2024 : चार वर्षानंतर यंदा फेब्रुवारी हा महिना 29 दिवसाचा असणार आहे. त्यातच फेब्रुवारी महिन्यात बँकांना 11 दिवस सुट्ट्या असणार आहे. परिणामी बँकांच्या संबंधित काही कामे असल्यास आता पूर्ण करा. अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Jan 25, 2024, 03:55 PM ISTBank Holidays : बँकेच्या कामाचे नियोजन करा अन्यथा..., इतके दिवस बँका राहणार बंद
Bank Holidays News : फेब्रुवारी महिन्यात बँकांना अनेक सुट्ट्या असल्याने संबंधित कामाचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांचे दिवस जाणून घ्या आणि त्यानुसार नियोजन करा.
Jan 17, 2024, 04:48 PM ISTसलग 3 दिवस बँका बंद, मकर संक्रांतीला बँक बंद की सुरु? जाणून घ्या बँक हॉलिडेची यादी
देशभरात जानेवारी महिन्यात बँका तब्बल 16 दिवसांसाठी बंद असणार आहेत. वेगवेगळ्या सणांच्या कारणास्तव या बँका बंद असतील.
Jan 12, 2024, 11:51 AM IST
बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी सुरुच; आता दर शनिवार- रविवारी बँकांना सुट्टी?
Bank Holidays ची यादी पाहिल्यानंतर, इतक्या सुट्ट्या पाहून अनेकांनाच बँक कर्मचाऱ्यांचा हेवा वाटतो. आता याच सुट्ट्यांमध्ये भर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Dec 6, 2023, 12:33 PM ISTपुढील 12 पैकी 9 दिवस बँका बंद! पाहा उर्वरित ऑक्टोबर महिन्यातील Bank Holidays ची संपूर्ण यादी
Bank Holiday October 2023: भारतामधील बँकांची बँक म्हणजेच केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करते. ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्याही जाहीर करण्यात आल्यात.
Oct 19, 2023, 08:16 AM IST1 ऑगस्ट पासून कोणते नियम बदलणार? पाहा कशी लागणार तुमच्या खिशाला कात्री
Gas Cylinder Price Change From 1st August: दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक बदल होतात. 1 ऑगस्ट 2023 पासून काही वित्तीय बदल होत आहेत. या बदलांचा नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे.
Aug 1, 2023, 10:19 AM IST