ऑगस्ट महिन्यात 'इतके' दिवस बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी आजच जाणून घ्या
Bank Holiday in August 2023: नोकरदार वर्गाला बॅंकेची कामे करण्यासाठी ऑफिस आणि बॅंकेच्या वेळा पहाव्या लागतात. दोन्ही सुट्ट्या एकाच दिवशी असल्या तर बॅंकेची महत्वाची कामे होत नाहीत आणि खूप मोठी गैरसोय होते. दरम्यान ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या बॅंक हॉलिडेबद्दल जाणून घेऊया.
Jul 28, 2023, 09:25 AM ISTऑगस्टमध्ये जवळपास अर्धा महिना बँका बंद; आतच पाहून घ्या 'बँक हॉलिडे'ची यादी
Bank Holiday in August 2023 : बँक कर्मचाऱ्यांची चांदी. ऑगस्ट महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या. पाहा नेमक्या कोणकोणत्या दिवशी बँका राहणार बंद... यादी पाहा आणि पटापट बँकांची कामं उरका
Jul 24, 2023, 07:54 AM IST
जुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँकांना सुट्टी; फक्त अर्धा महिनाच कामं चालणार
Bank Holidays List in July 2023 : एखाद्या कामानिमित्त बँकेत जायची वेळ येते तेव्हा काही गोष्टी अंदाजात घेतल्या जातात. यामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचा मुद्दाही येतोच.
Jun 28, 2023, 03:42 PM IST
Bank Holiday : एप्रिल महिन्यात किती दिवस बँका राहणार बंद? चेक करा लिस्ट
Bank holidays in April 2023 : नव्या आर्थिक वर्षा म्हणजे एप्रिल महिन्यात बँकाची कामे करायची असतील तर त्याचे नियोजन आत्ताच करून घ्या..
Mar 25, 2023, 03:24 PM ISTMarch Bank Holiday : मार्च महिन्यात बँका 9 दिवस बंद राहणार ; आताच करून घ्या कामांचं नियोजन
Bank Holiday in March : मार्च महिन्यात या दिवशी बँका पूर्णपणे बंद राहतील कोणतीही महत्वाची काम असतील तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या.
Feb 27, 2023, 06:18 PM ISTBank Strike: बँकेची कामं असतील तर शुक्रवारीच उरकून घ्या; पुढील अनेक दिवस बँका राहणार बंद
Bank Strike Latest News : देशभराती बँका सलग चार दिवस बंद राहणार असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुक्रवारनंतर पुढील चार दिवस बँका बंद असणार आहेत. युनिअन फोरम ऑफ बँक युनिअनने संपाचा इशारा दिल्ला असल्याने अनेक कामं खोळंबली जाऊ शकतात
Jan 25, 2023, 02:11 PM IST
Bank Holidays in February 2023: फेब्रुवारी महिन्यात इतक्या दिवशी बॅंका बंद राहणार, जाणून घ्या
Bank Holidays in Feb:फेब्रुवारी महिन्यात (Bank Holidays) बँकेला भरपूर सुट्ट्या आहेत. या संपूर्ण महिन्यात विविध राज्यांमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहतील. जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात काही महत्त्वाचे काम करायची असतली तर ही सुट्टय़ाची यादी एकदा पाहाच.
Jan 23, 2023, 09:45 PM ISTBank Holiday in January 2023: बँकेतील कामं पटापट उरकून घ्या, जानेवारीत बँका 'इतके' दिवस बंद!
january 2023 bank closed: आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार या महिन्यात बँका एकूण 13 बंद असणार ( List Of Bank Holiday) आहेत.
Dec 28, 2022, 09:23 PM ISTUpdate: नवा महिना, नवे नियम, नवे दर; तुमच्या रोजच्या जीवनावर काय होईल परिणाम ? जाणून घ्या
New Rules and Changes: आता या वर्षाचा शेवटचा महिना काही दिवसांनीच सुरू होणार आहे. तेव्हा दर महिन्याप्रमाणे यंदाही दरांपासून ते नियमांपर्यंत अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. डिसेंबरमध्येही अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहे.
Nov 29, 2022, 03:47 PM ISTBank Holiday News: डिसेंबरमध्ये उरकून घ्या सर्व महत्वाचे व्यवहार...बँका आहेत 13 दिवस बंद...
Bank Holiday in December 2022: RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबरमध्ये बँकांना असलेल्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आपल्या कामांचं योग्य नियोजन करा..
Nov 29, 2022, 03:38 PM ISTBank Holidays December : डिसेंबर महिन्यात तब्बल 13 दिवस बँक बंद, आरबीआयकडून यादी जाहीर
आरबीआयने (RBI) दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये एकूण 13 दिवस बँक बंद असणार आहेत. या 13 दिवसांमध्ये 4 रविवारचा समावेश आहे.
Nov 19, 2022, 05:08 PM IST
Bank Holiday November : आज तर 'या' बँका बंदच; पण जाणून घ्या नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँकांना कुलूप
Guru Nanak Jayanti 2022 Holiday: - गुरु नानक जयंतीनिमित्त (Guru Nanak Jayanti 2022) आज काही बँकांना सुट्टी असेल तर नोव्हेंबर महिन्यात बँका एकूण 10 दिवस बंद राहतील.
Nov 8, 2022, 07:31 AM ISTBank Holiday : नोव्हेंबरमध्ये इतके दिवस बँका बंद असणार, जाणून घ्या
आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोव्हेंबरमध्ये बँकांना असलेल्या (November Bank Holiday) सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
Oct 28, 2022, 11:03 PM IST
Bank Holidays October 2022 : बँकेतील कामं या महिन्यातच उरका, ऑक्टोबरमध्ये इतके दिवस कामकाज बंद
पुढील महिना ऑक्टोबर (October) आहे. या महिन्यात बँकेत कामं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Sep 22, 2022, 07:27 PM IST
VIDEO | ऑगस्टमध्ये तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद
Maharashtras Bank Are Closed 11 Days In August Month
Aug 2, 2022, 08:30 PM IST