Bank Holiday News: डिसेंबरमध्ये उरकून घ्या सर्व महत्वाचे व्यवहार...बँका आहेत 13 दिवस बंद...
Bank Holiday in December 2022: RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबरमध्ये बँकांना असलेल्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आपल्या कामांचं योग्य नियोजन करा..
Nov 29, 2022, 03:38 PM ISTBank Holidays: डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक असणार बंद, महत्त्वाची कामं उरकून घ्या
Bank Holidays in December 2022: डिसेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रत्येक महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserv Bank Of India) सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते.
Nov 25, 2022, 03:25 PM ISTBank Holiday November : आज तर 'या' बँका बंदच; पण जाणून घ्या नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँकांना कुलूप
Guru Nanak Jayanti 2022 Holiday: - गुरु नानक जयंतीनिमित्त (Guru Nanak Jayanti 2022) आज काही बँकांना सुट्टी असेल तर नोव्हेंबर महिन्यात बँका एकूण 10 दिवस बंद राहतील.
Nov 8, 2022, 07:31 AM IST