bank open

'रोहित पवारांना अटक करा, त्यांचा फोन तपासा, हातात पैशांच्या बॅगा..'; मतदानाच्या दिवशी मागणी

Arrest Of Rohit Pawar Demand: रोहित पवार हे कर्जत-जामखेडचे शरद पवार गटाचे आमदार असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे नातूही आहेत. रोहित पवार यांनी बारामतीमधील मतदानाच्या आधी केलेल्या पोस्टवरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

May 7, 2024, 09:22 AM IST

'बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस', 'मध्यरात्रीनंतरही बँक सुरु'; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामतीमधील मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारसंघामध्ये पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत हा सारा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

May 7, 2024, 08:24 AM IST

Bank Holidays : या आठवड्यात फक्त 2 दिवस बँक राहणार सुरु

बँकेत जाण्यासाठी बाहेर पडण्याआधी बँक सुरु आहे का ? तपासून घ्या.

Mar 27, 2021, 04:18 PM IST