आता या दोन सरकारी बँकांची विक्री, केंद्र सरकारची तयारी पूर्ण, आपले खाते आहे का?
Bank privatization: देशात खासगीकरणाबाबत सरकार वेगाने पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकार लवकरच दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करणार आहे, ज्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
Jul 27, 2022, 03:14 PM IST