लवकरच 'या' दोन सरकारी बँकाचे खासगीकरण; सरकारची तयारी पूर्ण
Bank privatization: खासगीकरणाबाबत देशात वेगाने काम सुरू आहे. आता या क्रमाने दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण होणार आहे.
May 18, 2022, 09:42 AM ISTBank Privatization | लवकरच 'या' सरकारी बँकेचे खासगीकरण; आणखी दोन बँका यादीत
Bank Privatization : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाची प्रक्रिया जवळपास सुरू झाली आहे. सप्टेंबरपर्यंत खासगीकरण सुरू होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
Mar 28, 2022, 12:25 PM IST