अगदी छोट्या मोठ्या खर्चांपासून ते हजारो, लाखोंचे व्यवहार हे युपीआयच्या माध्यमातून होत असतानाच आता यात एक मोठा बदल होऊ घातला आहे. हा बदल नेमका काय? कोणाला जास्त पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या सविस्तर...
हे मंदिर भारतामधील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या मंदिरापेक्षाही दोन मंदिरं अधिक श्रीमंत आहेत. ही मंदिरं कोणती आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या मंदिराचा रंजक इतिहास जाणून घ्या
बँकिंग सिस्टममध्ये मोठे बदल केले आहेत. चेकबूकसंदर्भात आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
जगातील TOP 10 बँकांपैकी पहिल्या 7 बँका एकाच देशाच्या आहेत. TOP 10 च्या यादीत अमेरिका, युरोप मागे आहेत. पहिल्या 100 मध्ये एकही भारतीय बँक नाही.
Bank Locker :अनेकजण बँक लॉकरमध्ये पैसे, दागिने, महत्वाची कागदपत्रं इत्यादी ठेवतात. बँक लॉकर हे सर्वात जास्त सुरक्षित मानले जातात. मात्र काहीवेळा बँक लॉकरमधून सामान चोरी झाल्याच्या किंवा गायब झाल्याच्या घटना घडतात. अशावेळी ग्राहकांनी काय करायला हवं, यासंदर्भात आरबीआयचे नियम काय आहेत, जाणून घेऊयात.
SBI Vacancy Clerk Vacancy : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आता एक मोठी संधी आली आहे. SBI क्लर्कच्या तब्बल 9,766 पदांसाठी भरती निघाली असून याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या करता सर्व वर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात.
सरकारने ₹36,585 कोटी खर्च करण्याची तयारी दाखवली असून ही योजना मंजूर झाली असली तरी शेतकऱ्यांमध्ये 'हेअर कट' सूत्रामुळे गोंधळ आहे.
Union Bank Recruitment 2026: युनियन बँक ऑफ इंडिया ही भारतातील चौथ्या क्रमाकांच्या सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेत 395 ऑफिसर पदांची भरती सुरु झाली आहे. 47 लाख रुपयांपर्यत पगार मिळणार आहे.
भारतातील 62 वर्ष जुनी सर्वात मोठी सरकारी बँक सरकार विकणार आहे. 53,000 कोटींना हा सौदा होणार आहे. ही बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी डील मानली जात आहे.
भारतातील पहिल्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकेत मोठी कर्माचारी कपात झाल्याने खळबळ उडाली आहे. 8,000 कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. कर्मचारी कपातीमागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे.
निवृत्तीच्या दिवशी आयएएस अधिकाऱ्याला सहकाऱ्यांकडून निरोप देण्याची तयारी असतानाच या ठिकाणी सीबीआयचा छापा पडला आणि या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली.
1 जुलैपासून तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारे काही नियमांबद्दल बदल होणार आहे. एवढंच नाहीतर यामुळे तुमच्या बजेटलाही फटका बसणार आहे.
26 जून 2026 शुक्रवारी बँकांसोबत अनेक कार्यालयांना सुट्टी असणार आहे. त्यात शाळांना सुट्टी असणार की नाही याबद्दल संभ्रम आहे. हा गोंधळ दूर करुन घ्या.
दिवसभराचे कामकाज संपल्यावर संध्याकाळी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. श्री महालक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट बँकेवर RBI ने मोठी कारवाई केली आहे.
भारतातील पहिल्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकेंने लाखो ग्राहकांना जबरदस्त झटका दिला आहे. एका निर्णयामुळे EMI वाढणार आहे. सर्व प्रकारचे कर्ज महागणार आहे.
Explained Changing Banking Trend In India: भारतातील बँकांमध्ये पैसे ठेवण्याचा ट्रेंड बदलत असल्याचं आरबीआयने जारी केलेल्या ताज्या अहवालामध्ये म्हटलं आहे. आता हा ट्रेंड बदलतोय म्हणजे नेमकं काय होतंय आणि कसं होतंय ते पाहूयात...
आयकर विभागाची तुमच्या वर्षभराच्या आर्थिक उलाढालीवर करडी नजर असते. अशात सेविंग्स अकाऊंटमध्ये किती पैसे असल्यास इनकम टॅक्स अधिकाऱ्यांच्या तुम्ही रडारावर असतात, हे जाणून घ्या.
NEET Paper Leak Latur RCC Shivraj Motegaonkar : नीट पेपरफुटी तपासात सीबीआयची बँकेत धडक. गंजगोलाई आणि बार्शी रोडवरील एका खासगी बँकेतील लॉकरची CBI कडून चौकशी.
Standard Chartered Bank Layoffs : IT आणि ई सेक्टरमधील नोकरीकपातीचे वारं आता बँकिंग क्षेत्रातही दिसतंय. प्रसिद्ध बँकेतील 7000 कर्मचारीच्या नोकऱ्या जाणार आहेत. रोबोट आणि एआय (AI) चा भूत या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर घोंघावतंय.
RBI Cancelled License of Bank In Maharashtra: देशातील बँकांची बँक असलेल्या आरबीआयने राज्यातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. या बँकेतील खातेदारांचे पैसेही बँकेला देता येणार नाहीत. मग हे पैसे खातेदारांना कसे मिळणार? जाणून घ्या ए टू झेड माहिती
बँक हा एका असा शब्द आहे, जो आपल्या दैनंदिन आयुष्यात नेहमी तोंडातून बाहेर पडत असतो. पण बँकेला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? 99 टक्के लोकांना याचं उत्तर माहिती नाही.