म्हणून पंतप्रधान मोदींनी बैठकीत मोबाईलवर घातली बंदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये आयोजित ११ व्या सिव्हील सेवा दिवसाच्या कार्यक्रमात कामगारांना संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दरम्यान सांगितलं की, त्यांच्या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी आहे. पीएम मोदींनी सांगितलं की, बैठकीत अधिकारी सोशल साईट्स चेक करत असतात. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं.
Apr 22, 2017, 02:14 PM IST