सिमीच्या आठ दहशतवाद्यांचे तुरुंगातून पलायन
सिमीचे आठ दहशतवादी भोपाळ येथील सेंट्रल जेलमधून फरार झालेत. जेल गार्डची हत्या करुन या दहशतवाद्यांनी रविवारी ऱात्री तेथून पलायन केले. रमाशंकर असे या जेलगार्डचे नाव आहे.
Oct 31, 2016, 09:46 AM ISTचीनच्या काही वस्तूंवर आणि मोबाईलवर भारतात बंदी
भारताने काही चायनिज मोबाईलवर बंदी घातली आहे. ज्या प्रोडक्ट्समध्ये सेक्युरीटी कोड नाही असे मोबाईल भारताने देशात बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 25, 2016, 08:01 PM ISTभारताविरुद्धच्या मॅच आधी बांग्लादेशला धक्का
यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशला मोठा धक्का बसला आहे.
Mar 20, 2016, 09:28 AM ISTआदिवासी महिलांचे नग्न फोटो शेअर करण्यास बंदी
अन्न, वस्त्र, निवारा हे माणसाचे मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे माणसाला याचा उपभोग घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आदिवासी जमातीचा पोशाखाची युनायटेड नेशनमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे त्यांना हवे तसे कपडे ते घालू शकता.
Mar 14, 2016, 01:37 PM ISTइंद्रानी मुखर्जीच्या जीवनावर आधारित सिनेमावर आक्षेप
शीना बोरा हत्याकांड बरंच रंगलं. अनेक दिवस या हत्याकांडाची चर्चा लोकांमध्ये होती. या प्रकरणात असलेला गुंतागुत समझून घेण्यास देखील अनेकांना बराच वेळ लागला.
Feb 14, 2016, 12:03 PM ISTफेसवॉश घातक, अमेरिकेत 'फेसवॉश'वर बंदी
भारतात पहिल्यांदा काही वस्तुंवर बंदी टाकण्याची सुरूवात...
Feb 3, 2016, 10:50 AM ISTफेसबुककडून हत्यारे विकण्यावर बंदी
बंदुकांसारखी हत्यारे विकण्यावर फेसबुकने बंदी घातली आहे. ऑनलाइन सोशल नेटवर्कच्या तसेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून परस्परांना हत्यारे खरेदी करताना व्यवस्थित काळजी घेतली जात नाही, असे कारण सांगत फेसबुकने ही भूमिका घेतली आहे.
Jan 31, 2016, 11:00 PM ISTपोलिसांना 'आपल्या खास' रिंगटोन्स वाजवता येणार नाहीत?
पोलिसांनी सिनेमा, मालिका किंवा राजकीय पक्षांची गाणी अशा प्रकारच्या कॉलर ट्यून्स किंवा रिंगटोन ठेवू नका, असं नाही केलं तर पोलिसांच्या प्रतिमेला तडा जातो. जनता पोलिसांवर हसते, असं म्हणून या रिंगटोन टाळा असं आवाहन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे.
Dec 23, 2015, 07:03 PM ISTसुमनताई पाटील यांची डान्सबार बंंदीची मागणी
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांनी आज नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. राज्यात पुन्हा डान्सबार बंदी लागू करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलं.
Dec 15, 2015, 04:29 PM ISTनेपाळने उचललं भारताविरोधात कठोर पाऊल
नेपाळने आज भारत विरोधी 2 कडक पाऊलं उचलली. भारत-नेपाळ सिमेवरील 13 भारतीय जवानांना घुसखोरीच्या आरोपखाली अटक केली. त्यांनतर देशातील 42 भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली. काही काळानंतर मात्र भारतीय जवानांना सोडून देण्यात आलं.
Nov 29, 2015, 04:11 PM ISTविहीरीवर मातंग समाजाला पाणी भरण्यास विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2015, 11:09 AM ISTठाणे : गणेश उत्सवासाठी जितेंद्र आव्हाड यांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 10:09 AM ISTसोलापूर - दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 08:41 PM ISTडोपिंग चाचणी : पाकिस्तानच्या दोषी हसन रझावर बंदी
डोपिंग चाचणीत दोषी आढल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने फिरकी गोलंदाज हसन रझा याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या क्रिकेटपटूंच्या नमुन्यात तो दोषी आढळला.
May 27, 2015, 09:47 AM ISTफेव्हिक्विकच्या 'त्या' जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी...
सध्या गाजत असलेली फेविक्विकची 'तोडो नही, जोडो' असं म्हणणाऱ्या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजपचे खासदार चिंतामणी मालविय यांनी केलीय. या जाहीरातीमुळे भारतीय सैन्याचा अपमान होत असल्याचं भाजप खासदारांचं म्हणणं आहे.
Apr 23, 2015, 05:35 PM IST