आदिवासी महिलांचे नग्न फोटो शेअर करण्यास बंदी

अन्न, वस्त्र, निवारा हे माणसाचे मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे माणसाला याचा उपभोग घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आदिवासी जमातीचा पोशाखाची युनायटेड नेशनमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे त्यांना हवे तसे कपडे ते घालू शकता.

Updated: Mar 14, 2016, 01:37 PM IST
आदिवासी महिलांचे नग्न फोटो शेअर करण्यास बंदी title=

मुंबई : अन्न, वस्त्र, निवारा हे माणसाचे मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे माणसाला याचा उपभोग घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आदिवासी जमातीचा पोशाखाची युनायटेड नेशनमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे त्यांना हवे तसे कपडे ते घालू शकता.

आपली संस्कृती, धर्म यामध्ये असलेल्या गोष्टी करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे आदिवासी महिलांचा पोशाख हा आक्षेपार्ह असला तरी तसा पोशाख परिधान करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. पण त्यांचे नग्न अवस्थेत असलेले फोटो अपलोड करण्यास मात्र बंदी घालण्यात आली आहे.

पोशाख हा त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे पण त्याचं प्रदर्शन होऊ नये यासाठी फेसबूकने अशा फोटोला चाप लावण्याचं ठरवलं आहे. आदिवांसी महिलांचे फोटो आता फेसबूकवर अपलोड करण्यास बंदी घालण्यात आली आहेत.