bappi lahiri

Singer Bappi Lahiri And Vaishali Samant New Song In Marathi Film Lucky PT5M57S

स्पाॅट लाईट | बप्पी लहरी आणि वैशाली सामंत यांचं नवं मराठी गाणं

स्पाॅट लाईट | बप्पी लहरी आणि वैशाली सामंत यांचं नवं मराठी गाणं

Jan 21, 2019, 03:20 PM IST

बप्पी दा यांची अशी झाली पॉप म्युझिकची सुरूवात

भारतात पॉप आणि डिस्को म्युझिकची सुरूवात बप्पी दा यांनी केली 

Nov 27, 2018, 09:16 AM IST

बप्पी लहरींपेक्षा त्यांच्या बायकोकडे अधिक सोने

सोने आणि बप्पी लहरी यांचे प्रेम आपण सर्वजण जाणतो. नेहमी सोन्याच्या मोठ-मोठ्या चेन गळ्यात घालणारे बप्पीदा मात्र सोन्याच्याबाबतीत आपल्या पत्नीपेक्षा गरीब आहेत. बप्पीदांकड़े सुमारे १२ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तसेच बीएमडब्ल्यू आणि ऑडीसह पाच कारचे मालक आहेत.

Apr 11, 2014, 01:16 PM IST

बप्पीदांचा प्रचार करणार लता, आशा आणि सलमान !

आगामी लोकसभा निवडणूकीत पश्चिम बंगाल मधील लोकांना प्रचाराच्यावेळी अनेक बॉलिवूड व्यक्तींना भेटण्याची संधी मिळणार आहे. कारण आहेत बप्पीदा!

Apr 3, 2014, 10:08 AM IST