bapu biru vategaonkar

बापू बिरू वाटेगावकर यांचं दीर्घ आजारानं निधन

अन्याय रोखण्यासाठी कायदा हातात घेणारे आणि गोरगरीब जनतेसाठी रॉबिनहूड अशी प्रतिमा असलेले बापू बिरू वाटेगावकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. ते ९० वर्षांचे होते.  

Jan 16, 2018, 03:22 PM IST