Baramati Teacher । तळीराम शिक्षक शाळेत, विद्यार्थ्यांना काय धडे देणार?
Baramati Drunk Teacher Sleeping In School
Jun 24, 2023, 01:45 PM ISTSupriya Sule: भर उन्हात बंद पडलेल्या 'शिवशाही'जवळ सुप्रिया सुळेंचा ताफा थांबला अन्...; Video होतोय व्हायरल
Supriya Sule Help ST Bus Passenger: सुप्रिया सुळे या दौऱ्यावर जात असतानाच त्यांना एक शिवाशाही बस बंद पडल्याने प्रवाशी रस्त्याच्या कडेला उभे असल्याचं दिसल्यानंतर त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा अचानक थांबवला.
May 28, 2023, 10:14 AM ISTBaramati News | अजित पवार यांच्या निशाण्यावर पोलीस यंत्रणा; दारुभट्टीचा उल्लेख करत उपटले कान
Baramati Ajit Pawar Slams Police For No Action On Illegal Daru bhatti
May 22, 2023, 09:55 AM ISTबारामतीत अजित पवारांनी पत्नीसोबत खेळला कॅरम
Ajit Pawar played carrom with his wife in Baramati
May 21, 2023, 09:35 PM ISTVideo | बारामतीचा गड राखण्यात राष्ट्रवादीला यश; अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व
NCP Saved Baramati In APMC Election
Apr 29, 2023, 05:35 PM ISTShocking News : कुणी कल्पनाही करु शकत नाही असा भयानक मृत्यू आला; लेकासह पिता, चुलता आणि शेजाऱ्याचाही दुर्दैवी अंत
Shocking News: या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील तिघा जणांचा या घटनेत जीव गेला आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तसेच हळहळ ही व्यक्त केली जात आहे.
Mar 15, 2023, 03:57 PM ISTमाझा अभ्यास कमी... मटण खाऊन मंदिरात गेल्याच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचे भाष्य
Supriya Sule : शनिवारी आणि रविवारी खासदार सुप्रिया सुळे या आपल्या मतदारसंघात येत असतात. शनिवारी मतदारसंघात आलेल्या असताना त्यांनी मटण खाऊन देवदर्शन केल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे.
Mar 5, 2023, 02:22 PM ISTAjit Pawar On Family Planning | पलटण वाढवू नका- अजित पवारांचा महिलांना कुटुंब नियोजनाचा सल्ला
Don't increase the platoon - Ajit Pawar's advice to women on family planning
Jan 15, 2023, 06:55 PM ISTAjit Pawar vs Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांच्या प्रश्नावर अजित पवार भडकले, पाहा
Maharashtra Politics NCP MLA Ajit Pawar vs Gopichand Padalkar On Baramati Lok Sabha Constituency
Jan 10, 2023, 05:50 PM ISTBaramati | सहलीला गेलेल्या विद्यार्थींनीच्या बसला अपघात
School bus accident
Dec 31, 2022, 10:25 AM ISTViral Video : पती गमावलेल्या महिलेला सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू; म्हणाल्या, "समाधान आहे की... "
Supriya Sule : संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला टिकलीवरुन सुनावल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली होती. त्यासोबत एक कविताही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली होती
Dec 29, 2022, 10:19 AM ISTMaharashtra Politics : "2024 मध्ये अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होणार", भाजप प्रदेशाध्यक्षांनी सूर आवळला!
Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar: चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अजित पवारांनी बावनकुळेंनी अधिवेशनात हल्ला परतवून लावला (Maharashtra Politics) होता.
Dec 28, 2022, 07:16 PM ISTCelebration On JCB | कार्यकर्त्यांचा नाद नाय करायचा, विजयी उमेदवारांवर जेसीबीने गुलाल उधळत केलं सेलिब्रेशन
The activists used to make noise, JCB celebrated the winning candidates by throwing gulal
Dec 20, 2022, 09:15 PM ISTVideo : खवय्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' शहरात सुरु होणार Restaurant on Wheels, जाणून घ्या काय आहे खास
Maharashtra News : भारतीय रेल्वेने 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' ही संकल्पना पहिल्यांदा पश्चिम बंगालमधील आसनसोलच्या रेल्वे स्थानकावर सुरु केली. काय आहे रेस्टॉरंट ऑन व्हील्स आणि महाराष्ट्रात कुठे कुठे सुरु होणार आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.
Dec 20, 2022, 10:05 AM IST