baramati

"...पण बारामतीकर पवारांना सोडणार नाहीत", जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

बारामतीकरांच्या आणि शरद पवारांच्या नात्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य!

Sep 7, 2022, 05:17 PM IST
lavasa khoke, baramati ok this statement hurt them said darekar PT1M

Video | लवासा खोके, बारामती ओके हे झोंबलं - दरेकर

lavasa khoke, baramati ok this statement hurt them said darekar

Aug 24, 2022, 01:55 PM IST

पुणेकरांना अशीही 'शिक्षा', आता पुण्यात महागली 'रिक्षा'

पेट्रोल डिझेल आणि वाढत्या GST पाठोपाठ महागाईच्या तीव्र झळा आता बसत आहेत. पगारवाढ सोडा पण खिशाला लागणारी कात्री वाढतच चालली आहे. 18 जुलैपासून जीवनावश्यक वस्तूंवरील GST वाढला. त्यानंतर पुण्यात CNG चे दर वाढले आणि त्यापाठोपाठ आता रिक्षाप्रवासही महागला आहे. 

Jul 25, 2022, 06:08 PM IST

लॉजवर भेटण्यास नकार दिला, विवाहितेचा आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सअॅप स्टेट्सवर ठेवला

आरोपीने विवाहितेला भेटायला बोलावलं, पण तिने नकार देताच त्याने उचललं संतापजनक पाऊल

Jun 7, 2022, 05:39 PM IST

छानच ! मराठी मुलगी आर्या तावरे 'फोर्ब्ज'च्या यादीत, पाहा लहान वयात काय केलं?

Arya Taware named in the forbes list​ : महाराष्ट्राची कन्या आर्या तावरे  (Arya Taware) हिने कमाल केली आहे आर्या तावरे हीने  'फोर्ब्ज'च्या यादीत स्थान पटकावले आहे.  

May 5, 2022, 09:44 AM IST

गुणरत्न सदावर्ते यांची जीभ हासडणाऱ्यास 11 लाख तर काळे फासणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस !

Gunaratna Sadavarte : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला काही एसटी कर्मचारी आणि महिलांनी केला. या हल्ल्यामागे वकील गुणरत्न सदावर्ते यांचाच हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Apr 17, 2022, 12:26 PM IST