baramati

'हा भातुकलीचा खेळ नाही'; बारामतीतल्या नणंद-भावजय लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Sunetra Pawar vs Supriya Sule : बारामतीमध्ये सुनेत्रा अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी हा काही भातुकलीचा खेळ नाही म्हटलं आहे.

Feb 18, 2024, 11:41 AM IST

बाकीच्या कुटुंबाने मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी एकटे पाडू नका- अजित पवार

Ajit Pawar Speech: बाकीच्या परिवाराने मला एकट पाडलं तरी बारामतीकरांनी मला एकटे पाडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले. 

Feb 16, 2024, 10:06 PM IST

'तुमच्याच भावाच्या पोटी जन्माला आलोय ना', अजित पवार पक्ष चोरला टीकेमुळे संतापले, 'वरिष्ठांचा मुलगा असतो तर...'

केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचा निर्णय दिला आहे. यानंतर पक्ष चोरला अशी टीका करणाऱ्यांवर अजित पवार संतापले आहेत.

 

Feb 16, 2024, 02:38 PM IST

'दादा तुम्ही मुख्यमंत्री व्हा,' भाषण सुरु असतानाच कार्यकर्ता ओरडला, अजित पवार म्हणाले 'तू चंद्रावर जा आणि...'

अजित पवार (Ajit Pawar) सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी पुढील सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्ते आणि समर्थकांची भावना आहे. पण अजित पवारांना अशांना आपल्या भावना आवरण्याचा सल्ला दिला होता. त्यात आज तर थेट अजित पवारांसमोर एका कार्यकर्त्याने मुख्यमंत्री व्हा असं सांगितलं. 

 

Feb 16, 2024, 02:09 PM IST
Sharad Pawar On Baramati Visit Four Days For Supriya Sule Election Constituency PT33S

NCP | लेकीसाठी बाप मैदानात!, शरद पवार 4 दिवस बारामतीत

Sharad Pawar On Baramati Visit Four Days For Supriya Sule Election Constituency

Feb 13, 2024, 05:30 PM IST

लेकीसाठी बाप मैदानात उतरणार! शरद पवार बारामतीत ठोकणार तळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यसभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. 

 

Feb 13, 2024, 12:16 PM IST

'...तेव्हा मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही'; लोकसभा निवडणुकीवरुन अजित पवारांचा इशारा

Ajit Pawar : खरंच त्यांची शेवटची निवडणूक असेल का मला माहीत नाही, असे अजित पवार यांनी शरद पवार यांना टोला लगावल्याची चर्चा आहे. अजित पवार बारामती कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी बारामती लोकसभेसाठी मी उमेदवार आहे असे समजून मतदान करा असे म्हटलं.

Feb 4, 2024, 03:28 PM IST