बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय लढाई; आकडेवारीचं राजकीय गणित काय सांगतं?
Panchnama Baramati Lok Sabha Constituency Report
Mar 27, 2024, 02:40 PM ISTLokSabha: बारामतीचा उमेदवार बदलणार नाही, अजित पवारांचा निर्णय; विजय शिवतारेंबद्दल म्हणाले 'एकनाथ शिंदेंनी त्यांचा...'
LokSabha: बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली असताना शिंदे गटातील विजय शिवतारे यांनी जाहीर विरोध केला आहे. दरम्यान अजित पवारांनी बारामतीमधील उमेदवार बदलणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
Mar 26, 2024, 02:45 PM IST
महायुतीत सहभागी झालेले महादेव जानकर बारामतीमधुन लोकसभा निवडणूक लढणार
Mahadev Jankar who participated in the Mahayuti will contest the Lok Sabha elections from Baramati
Mar 25, 2024, 09:30 PM ISTVideo | नणंदेसाठी वहिनीचा प्रचार, अजित पवारांच्या वहिनी सुप्रिया सुळेंच्या पाठिशी
Loksabha 2024 Sharmila Pawar Support Supriya Sule in baramati
Mar 25, 2024, 06:45 PM IST'असेल त्या उमेदवारासाठी काम करा'; बारामती मतदार संघावरून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हर्षवर्धन पाटलांना समज
Loksabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदार संघाचा वाद नेमका काय? का सुटत नाहीये हा वाद? मोठ्या नेत्यांची नावं वळतायच नजरा
Mar 25, 2024, 07:52 AM IST
देवेंद्र फडणवीस यांच्यासह गळाभेट; महादेव जानकर बारामतीमधून लढणार?
शरद पवारांना धक्का बसला आहे. रासपचे महादेव जानकर महायुतीमधून लढणार आहेत.
Mar 24, 2024, 09:19 PM ISTLoksbha2024:विजय शिवतारे बारामतीतून अपक्ष लढण्यावर ठाम
Vijay Shivtare adamant on independent fight from Baramati
Mar 24, 2024, 02:30 PM ISTबारामतीमधून लढण्यावर विजय शिवतारे ठाम, 'आम्हीही अरेला कारे करु शकतो'- अजित पवार
DCM Ajit Pawar On Vijay Shivtare To Contest Lok Sabha Election From Baramati
Mar 21, 2024, 11:35 AM ISTसुनेत्रा पवारांसाठी अजित पवार अॅक्शन मोडवर, बारामतीत बैठकांना सुरुवात
सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार अॅक्शन मोडवर, बारामतीत बैठकांना सुरुवात
Mar 20, 2024, 06:40 PM IST1999 च्या निवडणुकीत तुमचा पराभव कुणी केला? शरद पवारांविरोधात विजय शिवतारेंची तिरकी चाल!
Vijay Shivtare meet Anantrao Thopate : शरद पवार याचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची शिवतारेंनी घरी जाऊन भेट घेतल्याने बारामतीचं वारं फिरणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Mar 20, 2024, 03:40 PM ISTअजितदादांविरोधात पवार कुटूंब मैदानात, श्रीनिवास पवार कोण आहेत?
Special_Report Shrinivas Pawar Vs Ajit Pawar
Mar 18, 2024, 11:20 PM IST..तरी अजित पवार गटाचा पराभव होणार, निवडणुकीआधीच शिवतारे आक्रमक
Vijay Shivtare On Ajit Pawar: मी निवडणुकीत लढलो नाही तरी अजित पवार गटाचा पराभव होणार, असे शिवतारेंनी स्पष्टपण सांगितले.
Mar 18, 2024, 01:45 PM ISTचंद्रकांत पाटील यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, बारामतीमधून सुनेत्रा यांनी उमेदवारी?
Baramati Chandrakanch Patil met Sunetra Pawar
Mar 17, 2024, 12:50 PM IST'उतार वयात कंटाळा आला तर..', अजित पवारांचा शरद पवारांना टोला; केली सुप्रिया सुळेंची मिमिक्री
Ajit Pawar Slams Sharad Pawar Supriya Sule: अजित पवारांनी गुरुवारी बारामतीमधील सभेमध्ये वयाचा मुद्दा उपस्थित करत शरद पवारांवर निशाणा साधला तसेच सुप्रिया सुळेंची तर अगदी मिमिक्री करत आपल्या खास शैलीत टीका केली.
Mar 15, 2024, 08:36 AM ISTअजित पवार यांना थेट बारामतीत चॅलेंज करणाऱ्या विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार भेट
Maharashtra politics : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे. कारण महायुतीत असलेले शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारेंनी बारामतीत पवारांनाच ललकारलंय. विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून लढणार आहेत.
Mar 13, 2024, 10:48 PM IST