bareli

...म्हणून कुत्र्याचे शेपूट आणि कान मीठ टाकून खाल्ले; बेवड्याचे किळसवाणे कृत्य पाहून पोलिस हादरले

या घटनेत कुत्र्याची ही दोन्ही पिल्ले गंभीर जखमी झाली आहेत. आरोपीने दारुच्य नशेत हे भयानक कृत्य केले. स्थानिकांना या माथेफिरुचे कृत्य निदर्शनास आले. यानंतर त्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. आरोपी आणि त्याच्या मित्राने एकत्रित दारु पिण्याचा प्लान आखला होता. 

Dec 14, 2022, 10:18 PM IST

हॉटेलमध्ये सुरु होता Oral Sex, नंतर जे घडलं त्याने सर्वंच हादरले

सेक्स की क्रुरता? आधी Oral Sex नंतर चाकू काढून त्याचा प्रायव्हेट पार्ट...नेमकं या घटनेत असं काय झालं वाचा बातमी

Sep 11, 2022, 08:11 PM IST
Aurangabad Raie Bareli And Gorakhpur Who Is Leading PT23S

औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे आघाडीवर

औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे आघाडीवर

May 23, 2019, 09:35 AM IST

बरेली | वृद्ध महिलेला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 11, 2018, 03:38 PM IST

५०० च्या जुन्या नोटेमुळे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

५०० ची जुनी नोट स्वीकारण्यास वडीलांनी नकार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदाऊन येथे घडली आहे. 

Nov 24, 2016, 09:37 PM IST

सलमान खानने केले ५७ जणांचे खून!

२६ वर्षांच्या सलमान खानने आतापर्यंत ५७ जणांचा बळी घेतला असल्याचे चौकशीत समोर आल्यानंतर चौकशी करणाऱ्या पथकाला धक्काच बसला. एखादा दरोडा टाकायचा असल्यास खून करावा लागतो आणि खून केल्याशिवाय दरोडा पूर्ण होत नाही, हे या २६ वर्षीय सलमान खानचे म्हणणे ऐकल्यावर उत्तर प्रदेश पोलिसांची झोप उडाली.

Jul 6, 2015, 05:45 PM IST