barlin international film festival

बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'सैराट'ची धूम

फँड्री या यशस्वी चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर नुकताच बर्लिन आंतरराष्ट्रीय महोत्सवात पार पडला. 

Feb 21, 2016, 10:46 AM IST