Barsu Refinery : बारसू आंदोलन तीन दिवस स्थगित, आंदोलकांची मोठी घोषणा, पाहा Live Video
बारसूतल्या रिफायनरीसाठी शेतक-यांवर जबरदस्ती करणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय. विरोध करणा-यांशीही चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊ असं आश्वासन शिंदेंनी दिलंय. तसंच आंदोलकांवर लाठीमार केलेला नसल्याचा दावाही त्यांनी केला.
Apr 28, 2023, 04:55 PM ISTरिफायनरी विरोधातील आंदोलन आक्रमक भूमिकेत, सर्वेक्षण ठिकाणी विरोधकांची कुच, पाहा Live Video
बारसूत रिफायनरीला विरोध असलेल्या आंदोलकांची पोलिसांशी झटापट....पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक जखमी...आंदोलकांचा आरोप...तर कुठलाही अन्याय, अत्याचार होणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
Apr 28, 2023, 04:11 PM IST