Barsu Refinery : बारसू आंदोलन तीन दिवस स्थगित, आंदोलकांची मोठी घोषणा, पाहा Live Video

बारसूतल्या रिफायनरीसाठी शेतक-यांवर जबरदस्ती करणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय. विरोध करणा-यांशीही चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊ असं आश्वासन शिंदेंनी दिलंय. तसंच आंदोलकांवर लाठीमार केलेला नसल्याचा दावाही त्यांनी केला. 

Updated: Apr 28, 2023, 05:01 PM IST
Barsu Refinery : बारसू आंदोलन तीन दिवस स्थगित, आंदोलकांची मोठी घोषणा, पाहा Live Video title=