barsu

माझ्या काळातील चांगले प्रकल्प पुन्हा महाराष्ट्राला द्या? उद्धव ठाकरे यांचं आव्हान

उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरावर वरवंटा का? असा सवाल उद्धव ठाकेर यांनी विचारल आहे. बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची आज उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यानंतर त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

May 6, 2023, 01:55 PM IST

उद्धव ठाकरे कडाडले... 'बारसूत हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू'

Uddhav Thackeray on Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत.  

May 6, 2023, 12:03 PM IST

उद्धव ठाकरेंचा रिफायनरी विरोधकांशी संवाद, थेट LIVE

रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. सोलगाव येथे ठाकरे संवाद साधत आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक उपस्थित आहेत.

May 6, 2023, 11:32 AM IST

Barsu Refinery : कोकणातील काही आंडूपांडूंनी.... रिफायनरीवरुन सत्ताधाऱ्यांना ठाकरे गटाचा इशारा

Barsu Refinery : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून तापला आहे. उद्धव ठाकरे प्रकल्पविरोधी ग्रामस्थांची भेट देऊन जाहीर सभा घेणार होते. मात्र या सभेला प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे

May 6, 2023, 09:41 AM IST

कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान

Uddhav Thackeray and Narayan Rane Visit to Barsu  : राजापूर येथील बारसू रिफायनरी ( Barsu Refinery Project )  विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे.

May 6, 2023, 07:54 AM IST

6 मे रोजी बारसूत राजकीय राडा? बारसूच्या रणमैदानात ठाकरे-राणे आमनेसामने

Barsu Refinery : बारसू रिफायनरीचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्याच्या दिवशीच महायुतीच्या वतीनं रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढला जाणाराय. दोन्ही बाजूंनी जय्यत तयारी करण्यात आलीय.

May 4, 2023, 10:26 PM IST

बारसू रिफायनरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी

Raju Shetty Ban Ratnagiri : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. सध्या रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरीला तीव्र विरोध होत आहे. येथील आंदोलन पेटले आहे. त्यामुळे शेट्टी यांना रत्नागिरी बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे.

May 2, 2023, 09:39 AM IST

Uddhav Thackeray : कोकणात राजकीय शिमगा! राणेंचे चॅलेंज उद्धव ठाकरेंनी भर सभेत स्वीकारले; केली मोठी घोषणा

6 मे ला बारसूला जाणार घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकेर यांनी भाषणात  पत्राचा देखील उल्लेख केला. 6 तारखेला बारसूला जाऊन बारसूच्या लोकांना भेटून बोलणार आहे. बारसू पाकिस्तान किंवा बांगलादेशचा भाग नाही. 

May 1, 2023, 09:22 PM IST