basant panchami kab hai

Basant Panchami 2023: वसंत पंचमीच्या दिवशी ही रेसिपी करा, देवी सरस्वतीची कृपा राहिल!

Basant Panchami 2023 Wishes in marathi: माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला देवी सरस्वतीचा प्रकतिदिन म्हणून साजरी केली जाते. हा सण पंचमी म्हणून ओळखला जातो. या दिवशी बुद्धी, विद्या आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवसात देवीला गोड भाताचा नैवैद दाखवण्यात येतो. 

Jan 26, 2023, 11:29 AM IST

Basant Panchami 2023: वसंत पंचमीला सरस्वती पूजन का करतात? जाणून घ्या तिथी, पूजा मुहूर्त आणि महत्त्व

Basant Panchami 2023: हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात वसंत पंचमी (Basant Panchami 2023) हा सण साजरा केला जातो. विद्या, वाणी आणि कलेची देवी सरस्वतीची या दिवशी पूजा केली जाते. या दिवसाला सरस्वती पूजा असे देखील म्हणतात. जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व... 

Jan 25, 2023, 11:01 AM IST