bear bottles truck accident dhule district

बिअरच्या बाटल्यांनी भरलेला ट्रक उलटतो तेव्हा...

धुळे जिल्ह्यातील भाडणे फाट्याजवळ बिअरच्या बाटल्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटला. यानंतर अपघातग्रस्त ट्रकमधून बियरच्या बाटल्या लुटण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड उडाली.

Mar 29, 2014, 06:54 PM IST