beat 0

व्हिडिओ : सौदी अधिकाऱ्याची भारतीयाला क्रूर मारहाण

सौदी अरेबियातला एक धक्कादायक व्हिडिओ सध्या वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक अरब अधिकारी आपल्या घरात एका भारतीय मजुराला अत्यंत क्रूर पद्धतीनं मारहाण करताना दिसतोय. 

Sep 21, 2015, 12:27 PM IST

८० वर्षांच्या वृद्धाला घरातून फरफटत ओढत केली अमानुष मारहाण

गुजरातमधील अहमदाबादमध्ये ८ तरुण एका ८० वर्षांच्या वृद्धावर तुटून पडलेत. हॉकी, काठीने बेदम मारहाण केली. या वृद्धाला घरातून फरफटत ओढत बाहेर आणून काठीने  मारहाण करीत राहिले. यावेळी कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. रात्री १.३० वाजता ही घटना घडली. यावेळी अनेक जण रस्त्यावर वावरत होते. तरीही कोणीही मदतीला आले नाहीत.

Sep 11, 2015, 03:12 PM IST

टोलनाक्यावर पैलवानांनी कर्मचाऱ्यांना बडवले

जिल्ह्यातल्या किणी टोलनाका कर्मचाऱ्यांना, पैलवानांनी अक्षरशः बुकलून काढलं. सोबतच टोलनाक्याचीही तोडफोड केली. 

Aug 27, 2015, 02:10 PM IST

नगरसेवकाकडून तहसिलदाराला मारहाण

चिखलदरामध्ये भाजप नगरसेवक अजय शर्माने चांगलाच गोंधळ घातला. पर्यटनासाठी आलेल्या अकोला महापालिकेतील नगरसेवक आणि त्याच्या मित्रांनी दारु पिऊन चिखलदराचे तहसील आर. यू.सूराडकर यांना मारहाण केली. 

Aug 4, 2015, 12:14 AM IST

या खाक्या वर्दीतील गुंडांवर कारवाई कधी?

या खाक्या वर्दीतील गुंडांवर कारवाई कधी?

Aug 1, 2015, 10:45 AM IST

लाईन तोडली म्हणून... शेतकऱ्याला बेदम मारहाण

लाईन तोडली म्हणून... शेतकऱ्याला बेदम मारहाण 

Jul 31, 2015, 04:07 PM IST

गेवराईत शेतकऱ्याला पोलिसांनी केली बेदम मारहाण

 तलवाड़ा तालुक्यातील गेवराई येथे पिक विमा भरताना रांगेत उभा राहला नाही म्हणून शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली. दोन पोलिसांनी काठ्यांनी बदडून काढले.

Jul 31, 2015, 03:48 PM IST

सीसीटीव्ही: हॉटेल मालकाला पोलिसांची अमानुष मारहाण

नागपूरमधील वर्धा रोडवरील एका हॉटेल मालकाला पोलिसांनी रविवारी रात्री अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीची ही घटना सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत घडली. 

Jun 17, 2015, 05:09 PM IST

औरंगाबादमध्ये डॉक्टरांना मारहाण

येथील घाटी रुग्णालयात संतप्त नातेवाईकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण केली. अत्यवस्थ नवजात शिशू दगावल्यामुळे वॉर्ड क्रमांक २४ मध्ये डॉक्टर्स आणि नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

May 30, 2015, 02:47 PM IST

सासू-सुनेच्या भांडणात पंचायतीचं तालिबानी फर्मान

उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये दोन महिलांना घरगुती अत्याचारासोबतच पंचायतीच्या तालिबानी निर्णयाचाही सामना करावा लागलाय. 

May 19, 2015, 02:46 PM IST